एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 27.12.2017

  1. अमेरिकेतील शास्त्रज्ञाच्या शोधामुळे मधुमेहींना दिलासा, स्कीन पॅचने आठवडाभरासाठी इन्सुलिनच्या कटकटीपासून सुटका होणार https://goo.gl/sLrCJv
 
  1. रुग्णांचे खिसे कापणाऱ्या डॉक्टरांचा इलाज, कट प्रॅक्टिसवरील बंदीसाठी राज्य सरकारकडून कायद्यासाठी हालचाली https://goo.gl/rHDJk7
 
  1. मराठवाड्यातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, घोड्यावरुन नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा https://goo.gl/cvFKwt
 
  1. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 60 हजार संस्थांची नोंदणी रद्द, धर्मादाय आयुक्तांची मोठी कारवाई https://goo.gl/Qvf4ux
 
  1. तिहार तुरुंगात रचलेला गँगस्टर छोटा राजनच्या हत्येचा कट उधळला, गुप्तचर यंत्रणांच्या सतर्कतेमुळे दाऊदचे मनसुबे उघड https://goo.gl/qAJLJe
 
  1. 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी तिघांची सर्व आरोपातून मुक्तता, एनआयए कोर्टाचा फैसला https://goo.gl/pJ7pLv
 
  1. पाकिस्तानी मीडियाकडून कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला अपमानास्पद प्रश्नांची सरबत्ती https://goo.gl/LWhEcL तर शिवसेना खासदार अरविंद सावंतांकडून संसदेत ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा https://goo.gl/Qj7VnK
 
  1. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी सात जणांची टोळी गजाआड, लष्कराच्या सूचनेनंतर आंध्र प्रदेशात पोलिसांची छापेमारी https://goo.gl/L7prCH
 
  1. मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पूनम सातपुते यांचा राहत्या घरी मृतदेह आढळला, मृत्यूचं गूढ कायम https://goo.gl/544crZ
 
  1. पुण्यात माथेफिरुंचा हैदोस, सहकारनगर भागात तब्बल 42 दुचाकींचे सीट कव्हर्स ब्लेडने फाडले https://goo.gl/5N2yQ3
 
  1. नाशकात डॉक्टरच्या रुपात देवदूत धावला, तडफडणाऱ्या तरुणावर भररस्त्यात उपचार, डॉ. सुहास कोटक यांच्या माणुसकीनं अपघातग्रस्ताला पुनर्जन्म https://goo.gl/o3VPgD
 
  1. एसबीआयच्या सहा सहयोगी बँकांचे चेकबूक 31 डिसेंबरपर्यंत संपवण्याच्या सूचना, 1 जानेवारी 2018 पासून चेक अवैध ठरणार https://goo.gl/Q9CVCy
 
  1. नवीन वर्षी देशात पेट्रोलचे दर शंभरी गाठण्याची चिन्हं, पश्चिम आशियाई देशातील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वधारले https://goo.gl/3MXb9W
 
  1. 'पद्मावती' सिनेमाचं भविष्य इतिहासतज्ञांच्या हाती, चार तज्ञांच्या समितीची घोषणा, पुढच्या महिन्यात निर्णय http://abpmajha.abplive.in/live-tv
 
  1. बॉलिवूडचा दबंग सुपरस्टार सलमान खानचा 52 वा वाढदिवस, टायगर जिंदा है च्या यशाच्या रुपात कॅटरीनाकडून स्पेशल गिफ्ट https://goo.gl/a6umoe
  *BLOG* : मिर्जा गालिब यांच्या जयंतीनिमित्त एबीपी माझाचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा विशेष ब्लॉग - गालिब की हवेली https://goo.gl/YF39sE  *BLOG* : #खादाडखाऊ : फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा ब्लॉग, हुरडा : महाराष्ट्राच्या चवीची ऐतिहासिक ओळख https://goo.gl/qQgQJM *एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive* *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट, अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत,  15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं
डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट,अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत, 15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं
मोठी बातमी! भाजपकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! भाजपकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! अखेर दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र; अजित पवारांकडूनच घोषणा, पिंपरीत भाजपला आव्हान
मोठी बातमी! अखेर दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र; अजित पवारांकडूनच घोषणा, पिंपरीत भाजपला आव्हान
मोठी बातमी! मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
मोठी बातमी! मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात

व्हिडीओ

Baramati Adani Group and Pawar Family : अदानींचं कारण, पवाराचं मनोमिलन, बारामतीत काय घडलं?
Sharad Pawar - Ajit Pawar शरद पवारांशी बोलण्यासाठी अजितदादा अदानींच्या खुर्चीवर बसले, पुढे काय झालं?
Solapur Congress : सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Uddhav Thackeray on BJP :  काहीही झाले तरी भाजपला हरवणारच, 16 तारखेला जल्लोष करायचय, उद्धव ठाकरेंचा घणाघात
Sharad Pawar - Ajit Pawar : अदानींना फ्रेम देताना सहज सावरलं, पवार काका-पुतण्यामधलं प्रेम दिसलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट, अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत,  15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं
डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट,अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत, 15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं
मोठी बातमी! भाजपकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! भाजपकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! अखेर दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र; अजित पवारांकडूनच घोषणा, पिंपरीत भाजपला आव्हान
मोठी बातमी! अखेर दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र; अजित पवारांकडूनच घोषणा, पिंपरीत भाजपला आव्हान
मोठी बातमी! मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
मोठी बातमी! मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
Gold Rate : सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
Tara Sutaria Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
Embed widget