एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 26 नोव्हेंबर 2019 | मंगळवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या स्मार्ट बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतला जातो.

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 26 नोव्हेंबर 2019 | मंगळवार
  1. 80 तासांत महाराष्ट्रात दुसरा राजकीय भूकंप, भाजपचं सरकार कोसळलं, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर बहुमत नसल्याचं स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही राजीनामा https://bit.ly/2QO2nIp
 
  1. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, तर बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती , शपथविधी शिवाजीपार्कवर होण्याची शक्यता https://bit.ly/2slpQGN
 
  1. उद्या सकाळी आठ वाजता होणार नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, उद्धव ठाकरे 5 वर्ष मुख्यमंत्री असतील शिवसेना सूत्रांची माहिती https://bit.ly/2OjCm1P
 
  1. अजित पवारांच्या राजीनाम्यामुळं सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा, शरद पवारांची राजकीय खेळी यशस्वी https://bit.ly/2OOh5fB
 
  1. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक, ट्रायडंट हॉटेलमध्ये होणार खलबतं https://bit.ly/35xGocP
 
  1. भाजपच्या कालिदास कोळंबकरांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती, राज्यपालांनी दिली शपथ https://bit.ly/35LhBCj
 
  1. 78 तासात कोसळलं सरकार, कारण फक्त शरद पवार, शरद पवारांनी असं काय केलं? https://bit.ly/2DiWStm
 
  1. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याला 11 वर्ष पूर्ण, राज्यभरात ठिकठिकाणी शहीदांना आदरांजली https://bit.ly/2OKGpmT
 
  1. 70 व्या संविधान दिनानिमित्त संसदेत विशेष कार्यक्रम, विरोधकांचा बहिष्कार https://bit.ly/33mCiT6
 
  1. हॉटेल आणि रेस्टॉरंटची संघटना ‘आहार’चा झोमॅटो गोल्ड सर्व्हिसवर बहिष्कार, गोल्ड ग्राहकांसाठी डिलीवरीत येणार अडथळे https://bit.ly/2QUQVL0
  यूट्यूब चॅनेल- https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Gaikwad: 'शेतकरी कुठलाही विचार न करता टोकाचं पाऊल उचलतात, त्यांच्या अंतिम संस्कारलाही कुणी जाऊ नये'; आमदार संजय गायकवाडांचीही उद्विग्न प्रतिक्रिया, शेतकऱ्यांना सल्ला देत म्हणाले...
'शेतकरी कुठलाही विचार न करता टोकाचं पाऊल उचलतात, त्यांच्या अंतिम संस्कारलाही कुणी जाऊ नये'; आमदार संजय गायकवाडांचीही उद्विग्न प्रतिक्रिया, शेतकऱ्यांना सल्ला देत म्हणाले...
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 : मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत ट्विस्टवर ट्विस्ट; नागपूर, अमरावती अन् पुणे पदवीधरच्या जागांच्या निकालाची उत्कंठा कायम
विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत ट्विस्टवर ट्विस्ट; नागपूर, अमरावती अन् पुणे पदवीधरच्या जागांच्या निकालाची उत्कंठा कायम
Mahakumbh Mahasamvad 2026: “कुंभमेळ्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न आतापासूनच”; महाकुंभ महासंवादात तुषार भोसलेंची प्रतिक्रिया, धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत विचारमंथन..
“कुंभमेळ्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न आतापासूनच”; महाकुंभ महासंवादात तुषार भोसलेंची प्रतिक्रिया, धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत विचारमंथन..

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
Raviraj Sable Patil : अपक्ष उमेदवार तरी मिळाली मोठी मतं फुटली अन् रीलस्टार रविराज साबळे मराठवाड्यात ठरले जायंट किलर! मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीत ट्विस्ट
अपक्ष उमेदवार तरी मिळाली मोठी मतं फुटली अन् रीलस्टार रविराज साबळे मराठवाड्यात ठरले जायंट किलर! मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीत ट्विस्ट
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 : मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
Pune Sachin Sanap : पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
Pradeep Purnekar Case: उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Sanjay Raut: ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
Dattatray Sawant : घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
Prajakta Mali Visit Pushkar Rajasthan Brahma Mandir: 'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
Embed widget