एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 25/09/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन
*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/09/2017*
- नारायण राणेंवर शिवसेनेची पोस्टरमधून विखारी टीका, वरळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा, शिवसेनेला जशास तसं उत्तर देणार, निलेश राणेंचा निर्धार, राणे समर्थकांकडूनही पोस्टरबाजी https://goo.gl/hLSLfh
- विचारधारेशी जुळवून घेतलं तर नारायण राणेंच्या प्रवेशाचा विचार शक्य, भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडेंचं विधान, तर शाहांच्या भेटीसाठी राणे दिल्लीत दाखल https://gl/sgijQf
- सत्तेतून बाहेर पडू नका, मराठवाड्यातील शिवसेना आमदार उद्या 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना विनंती करणार https://gl/U379Jf
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गरिबांसाठी मोठी घोषणा करणार, सौभाग्य योजनेचा शुभारंभ; प्रत्येक घरात वीज, केरोसीन देण्यासंदर्भात महत्त्वाची योजना जाहीर करणार http://abpmajha.abplive.in/
- महागाईविरोधात ठाण्यात शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे रस्त्यावर, इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी, मोर्चात भाजप, मोदींविरोधात घोषणाबाजी टाळली https://goo.gl/zrNZ4h
- भगवानगड दसरा मेळावा वाद अद्यापही कायम, महंत नामदेव शास्त्री भूमिकेवर ठाम, तर पंकजा मुंडे संभ्रमातच https://goo.gl/5ynBij
- विनोद खन्ना यांच्या मृत्यूनंतर लोकसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी न दिल्याने पत्नी कविता खन्ना भाजपवर नाराज असल्याची चर्चा, मात्र कविता यांनी वृत्त फेटाळलं https://goo.gl/3JEKzc
- महाराष्ट्रातील दोन लाख अंगणवाडी सेविका 14 दिवसांपासून संपावर, संपात फूट पाडल्याचा मुख्यमंत्र्यांवर आरोप, तर उद्धव ठाकरेही उद्या आंदोलनात सहभागी होणार http://abpmajha.abplive.in/
- जन्मानंतर केवळ सहाव्या मिनिटाला आधार कार्ड तयार, उस्मानाबादमधील चिमुकल्या भावना संतोष जाधवच्या नावावर अनोखा विक्रम https://goo.gl/bPyhZk
- ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू यांचं निधन; राजकारण, पत्रकारिता, साहित्य क्षेत्रातून मोठी हळहळ https://goo.gl/BhTZYj
- बनारस हिंदू विद्यापीठात चोर सोडून संन्याशाला फाशी, आंदोलक 1200 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल, मोदींनी योगींकडून माहिती मागवली http://abpmajha.abplive.in/
- जगातील सर्वात लठ्ठ महिला राहिलेल्या इमान अहमदचा मृत्यू, अबुधाबीत लठ्ठपणावरील उपचारादरम्यान इमानचं निधन https://goo.gl/89m4hy
- ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती शटलक्वीन पीव्ही सिंधूची 'पद्मभूषण'साठी शिफारस, देशाच्या तिसऱ्या सर्वोच्च पुरस्कारासाठी शिफारस होणारी सिंधू धोनीनंतरची दुसरी क्रीडापटू https://goo.gl/HUfKtm
- 'पीपली लाईव्ह'चे दिग्दर्शक महमूद फारुकीची बलात्कार प्रकरणातून निर्दोष मुक्तता, फारुकींना तिहार जेलमधून मुक्त करण्याचे दिल्ली हायकोर्टाचे आदेश https://goo.gl/CokYij
- 'पद्ममावती' सिनेमातील दीपिकाच्या लूकनंतर शाहिद कपूरचा फर्स्ट लूक रिलीज, सोशल मीडियावर शाहिदच्या लढवय्या लूकला नेटीझन्सची पसंती https://goo.gl/h3MjAu
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement