एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 25/08/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 25/08/2018*  
  1. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीचा निकाल जाहीर, 9 हजार भाग्यवंताना घरं https://goo.gl/oLs8Ko तर मुंबई मंडळातील 900 ते 1000 घरांची लॉटरी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये https://goo.gl/gCfoHt
 
  1. नालासोपारा स्फोटकांप्रकरणी पाचवी अटक, मुंबईतील घाटकोपरमध्ये राहणाऱ्या अविनाश पवारला बेड्या, अटकेतील चौघांच्या माहितीनंतर एटीएसची कारवाई https://goo.gl/GnbawM
 
  1. बीडचा निरव मोदी सापडला, ठेवीदारांना फसवणाऱ्या 'शुभ कल्याण'च्या दिलीप आपेटला बेड्या, गुंतवणूकदारांना 10 कोटींना गंडवल्याचा आरोप https://goo.gl/19mWNN
 
  1. डिजिटल इंडिया करुन लोकांची पोटं भरणार नाहीत, केबल सेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा टोला, शिवसेना केबल चालकांच्या पाठीशी असल्याचा दावा https://goo.gl/bV9X45
 
  1. स्तुती नको, भाषण आवरा, डोक्याला हात लावून शरद पवारांच्या खाणाखुणा, बारामतीमधील कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचं लांबलेलं भाषण थांबवण्याची सूचना https://goo.gl/1JWiv5
 
  1. लग्नाचं प्रमाणपत्र देण्यास ग्रामसेवकाची टाळाटाळ, त्रस्त जोडप्याचं ग्रामसभेतच पुन्हा लग्न, नागपुरातील जलालखेडा गावातील प्रकार https://goo.gl/VaFx2W
 
  1. मोहम्मद अझरुद्दीनच्या मुलामुळे गोव्यातील क्रिकेटपटूंचं स्वप्न भंगलं, रणजीपटू शादाब जकातीचा आरोप, रणजी संघात असदुद्दीन आणि अमित वर्माच्या निवडीवर नाराजी https://goo.gl/dDpwfr
 
  1. एशियाडच्या सातव्या दिवशी स्क्वॉशमध्ये भारताला तीन कांस्यपदकं, दीपिका पल्लीकल, जोश्ना चिन्नापा आणि सौरव घोषालची कांस्यपदकाची कमाई https://abpmajha.abplive.in/
 
  1. रंगभूमीवरचे सगळेच मामा-मावशी कसे? अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनानंतर सचिन कुंडलकरांची वादग्रस्त फेसबुक पोस्ट, अभिनेता जितेंद्र जोशीचंही उत्तर https://goo.gl/q3JaJd
 
  1. राज्यभर आज नारळीपौर्णिमेचा उत्साह, वरळी, माहिम कोळीवाड्यात पारंपरिक पद्धतीने पौर्णिमा साजरी https://abpmajha.abplive.in/
  *एशियाडमध्ये भारत नवव्या स्थानी* : सुवर्ण 6, रौप्य 5, कांस्य 17, एकूण-28 *माझा कट्टा* : सीपीआयच्या विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारसोबत गप्पा, आज रात्री नऊ वाजता @abpmajhatv वर *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* -  www.instagram.com/abpmajhatv *एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016* *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Priyanka Chaturvedi On Eknath Shinde : तंत्र-मंत्र आणि अमावस्येची रात्र, एकनाथ शिंदेंबाबत प्रियंका चतुर्वेदी काय म्हणाल्या?Vaibhav Naik Emotional Speech : हुंकारले, गहिवरले पण बरसले...रडू येताच नाईकांनी भाषण थांबवलंABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 02 December 2024Ajit Pawar Delhi Visit : अजित पवार दिल्लीसाठी रवाना; सत्तास्थापनेच्या हालचालींना वेढ, अमित शाहांची भेट घेणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Shoaib Akhtar on Team India : तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
Rohit Pawar: एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
Embed widget