एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 23 एप्रिल 2019 | मंगळवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 23 एप्रिल 2019 | मंगळवार
- राज्यात तिसऱ्या टप्प्यात 14 मतदारसंघामध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत01 टक्के मतदान, तर देशातील टक्केवारी 61.31 टक्के, गोव्यात 71 तर बेळगावमध्ये 58.72 टक्के मतदान https://bit.ly/2Dx5wop
- नरेंद्र मोदी, अमित शाह, लालकृष्ण अडवाणींचं अहमदाबादमध्ये मतदान तर अरुण जेटली, मनमोहन सिंह, शशी थरुर आणि मुलायम सिंहांनीही बजावला मतदानाचा हक्क https://bit.ly/2vqPEzz
- ईव्हीएमवरून विरोधकांकडून पुन्हा रणकंदन, शरद पवार, चंद्राबाबू नायडूंचा ईव्हीएमवर आक्षेप, पवारांचा भाजपवर निशाणा https://abpmajha.abplive.in/
- साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या उमेदवारीवरुन भाजपमध्ये संभ्रम असल्याचं चित्र, विद्यमान खासदार आलोक संजर भाजपचे डमी उमेदवार https://bit.ly/2KXTRVY
- मराठा मोर्चा काळातील वादग्रस्त कार्टून प्रकरणी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याविरोधात वॉरंट जारी, न्यायालयाने समन्स बजावूनही गैरहजर राहिल्याने कारवाई https://bit.ly/2KU2X61
- अभिनेता सनी देओलचा संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश, पंजाबच्या गुरुदासपूरमधून निवडणूक लढण्याची शक्यता https://bit.ly/2IBx0xl
- नरेंद्र मोदींविरोधात कोण लढणार याचा फैसला झालाय, थोडा सस्पेन्स ठेवतोय, प्रियांका गांधींच्या वाराणसीमधील उमेदवारीबाबत राहुल गांधींचं उत्तर https://bit.ly/2ZugRiw
- कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाकडून अवमाननेची औपचारिक नोटीस, पुढील सुनावणी राफेल फेरविचार याचिकेसोबत 30 एप्रिलला होणार https://bit.ly/2Zuwsyj
- गुजरात दंगलीतील पीडित बिल्किस बानोला 50 लाखांची नुकसान भरपाई, सरकारी नोकरी आणि घर देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाचे, पुरावे नष्ट करणारे IPS अधिकारी आर. एस. भगोरा यांचं दोन पोस्ट पदावनती https://bit.ly/2Zuwsyj
- श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटाची जबाबदारी आयसिसनं स्वीकारली, अमाक वृत्तसंस्थेच्या माध्यमातून आयसिसची कबुली https://abpmajha.abplive.in/
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement