एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 22/11/2017
*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 22/11/2017*
- कोपर्डी बलात्कार-हत्या खटल्याचा युक्तीवाद पूर्ण, 29 नोव्हेंबरला शिक्षेची सुनावणी, राज्यासह देशाचं लक्ष https://gl/F9TuEv
- तीनही आरोपी प्रौढ, त्यांचं कृत्य विकृत, कमी शिक्षा दिल्यास चुकीचा संदेश जाईल, फाशीच्या शिक्षेसाठी उज्ज्वल निकमांचा युक्तीवाद, कोर्टात 13 कारणं सादर https://goo.gl/ZaR9kG
- छकुलीच्या दोषींना फक्त आणि फक्त फाशीच द्या, नराधमांना ठेचून मारा, नगरच्या निर्भयाच्या आईची आर्त हाक https://gl/xxhwDy
- न्यायाधीशांसमोर तक्रारदाराचा 2 आरोपींवर चाकूहल्ला, मुंबईतील भोईवाडा कोर्टातील थरार https://gl/Bgyiwn
- साताऱ्यातील उंब्रजमध्ये जबरी दरोडा, दरोडेखोरांच्या मारहाणीत महिलेचा मृत्यू, दरोडेखोरांचा शोध सुरु https://gl/gh5uM1
- शेक देताना बाळ 80 टक्के भाजलं, पुण्यातील धक्कादायक घटना, बाळाची प्रकृती चिंताजनक https://gl/NSmXZc
- दिल्लीतील आंदोलनाहून परतणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रेनचा 160 किमी चुकीच्या मार्गाने प्रवास, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलकांचा संताप https://gl/y2fGRL
- मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचा एकत्र विमान प्रवास, औरंगाबादपर्यंतच्या प्रवासात गुफ्तगू, विमानतळावरुन लग्नसोहळ्याला एकाच कारमधून रवाना, राजकीय वर्तुळात चर्चा https://gl/dM9uJr
- नियोजन चुकल्याने रस्त्यावर खड्डे, रेतीच्या ट्रकमुळे रस्ते खड्डेमय, दरवर्षी खड्डे पडणार आणि डिसेंबरमध्ये बुजवले जाणार, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
- सुलभ प्रसुतीसाठी चक्क जनावराच्या औषधांचा वापर, ठाण्यातल्या पाचपाखाडीतील धक्कादायक प्रकार, मेडिकल मालकासह तिघांवर गुन्हे https://gl/APfNav
- नो पार्किंगमधील कारचा फोटो पाठवा, बक्षीस मिळवा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची नवी कल्पना
- केंद्रीय मंत्री केजे अल्फोन्सयांच्यामुळे विमानाला विलंब, महिला प्रवाशाने मंत्रीमहोदयांना झापलं, भविष्यात विमानाला उशिर न होण्याबाबत मंत्र्यांकडून लिहून देण्याची मागणी https://gl/MRvknG
- कोलकात्याची शेरवानी, जयपूरची मोजडी, टीम इंडियाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या लग्नाची तयारी, उद्या बालमैत्रिणीसोबत लगीनगाठ https://gl/kh8UBY
- केरळ हायकोर्टाचा सरकारला झटका, इफ्फीमध्ये 'एस दुर्गा' दाखवण्याचे आदेश
- आठवडाभरात दुसऱ्यांदा गुगलकडून मराठमोळ्या महिलेचा डूडलद्वारे गौरव, जयंतीदिनी पहिल्या भारतीय महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांना सलाम https://gl/VVpXbn
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement