एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 22 ऑक्टोबर 2018 | सोमवार

  1. सहकारमंत्र्यांच्या लोकमंगल संस्थेने 24 कोटी 81 लाख रुपये लाटले, काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा गंभीर आरोप, सुभाष देशमुखांची हकालपट्टी करण्याची मागणी https://goo.gl/G4NgRA
 
  1. फेरीवाला धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करा, अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरु, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र https://goo.gl/wXGwrG
 
  1. मुंबईत शिवसेना नगरसेविकेच्या घराजवळ अनधिकृत बांधकाम, महापालिकेलाच माहिती नसल्याचं आरटीआयमध्ये उघड https://t.co/uQsUKr3Ruz
 
  1. सेल्फी नव्हे, शुद्ध हवेसाठी मुंबई-गोवा क्रुझच्या काठावर बसले होते, ट्रोलिंगनंतर मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांचं स्पष्टीकरण https://goo.gl/iXN7Ev
 
  1. फेसबुक पोस्टवरुन वाद, मुंबईत काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या, भाजप युवा मोर्चाच्या नेत्यासह काही भाजप कार्यकर्ते ताब्यात https://goo.gl/nJR1R7
 
  1. पुण्यात लिफ्टमध्ये अडकून मुलीचा मृत्यू, बिल्डरने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचा रहिवाशांचा आरोप https://goo.gl/GGHEAs
 
  1. मी येणार म्हणून आठ दिवसात रस्ता तयार झाला, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडूनच मंत्रिपदाच्या फायद्यांची कबुली https://goo.gl/7445Co
 
  1. प्रतिकात्मक पदव्या जाळल्या, मुंडन केलं, ‘महापरीक्षा’ पोर्टलविरोधात आमदार बच्चू कडूंच्या नेतृत्त्वात नागपूरमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन https://t.co/niXaIBS9Kg
 
  1. सीबीआयच्या विशेष संचालकांवर भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल, तीन कोटींची लाच घेतल्याचा राकेश अस्थानांवर आरोप https://goo.gl/n2TgX7
 
  1. महेंद्रसिंग धोनी आणि गौतम गंभीर राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता, 2019 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारीची चिन्हं https://goo.gl/Dg7eZW
  *महिला टी20 विश्वचषक* : संपूर्ण वेळापत्रक https://t.co/MTR01cueW4 *माझा विशेष* : ‘सीबीआय’मधील अनागोंदी, पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.20 वाजता, ‘एबीपी माझा’वर *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhatv *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* -  https://www.instagram.com/abpmajhatv *एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या* 9223 016 016 *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raosaheb Danve Navi Delhi : आमचे नेतृत्व दिल्लीत; म्हणून तेथूनच निर्णय होईलJitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोललेUdayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखलSharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Embed widget