एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 22 मार्च 2019 | शुक्रवार
- लोकसभेसाठी शिवसेनेचे 21 उमेदवार जाहीर, 19 विद्यमान खासदारांना पुन्हा संधी, उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाडांना डच्चू, तर पालघर आणि सातारा वेटिंगवर https://goo.gl/19aUVg
- राष्ट्रवादीचा माढ्याचा तिढा सुटला, संजय शिंदे यांना उमेदवारी, उस्मानाबादमधून राणा जगजितसिंग यांना तिकीट https://goo.gl/Ydj215
- 3. मावळमधून पार्थ पवारांविरोधात शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, तर अमोल कोल्हेंविरोधात शिवाजीराव आढळराव पाटील मैदानात आणि उस्मानाबादेत दोन भावांमध्ये लढत https://goo.gl/zKDkyS
- माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला, शिवसेनेकडून साताऱ्यातून उदयनराजेंच्या विरोधात उमेदवारीची शक्यता https://goo.gl/Y7LpwS
- रत्नागिरी-सिंधुदुर्गतील काँग्रेस उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकरांची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता, ‘सनातन’शी संबंधांच्या आरोपांनंतर पक्षावर नामुष्की https://goo.gl/QH5kMU
- भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आमचे प्रेरणास्थान, मात्र वयोमानामुळे उमेदवारी नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं स्पष्टीकरण, अडवाणींच्या गांधीनगरमधून अमित शाह रिंगणात https://goo.gl/rEB7kU
- क्रिकेटपटू गौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश, दिल्लीतून निवडणूक लढवण्याची चिन्हं https://goo.gl/5aoxiJ
- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांनी भाजपच्या केंद्रीय समितीला 1800 कोटी वाटल्याचा आरोप, भाजप नेत्यांच्या चौकशीची काँग्रेसची मागणी https://goo.gl/9r2pJU
- पुलवामासारखे हल्ले होतातच, त्यासाठी पाकिस्तानवर स्ट्राईक करणं चुकीचं, काँग्रेस नेते सॅम पित्रोदांना पाकिस्तानचा पुळका https://goo.gl/GM1UyS
- 3 वर्ष 3 दिवसात 35 देश आणि 4 खंड पालथे, ठाण्यातील पत्रकार विष्णुदास चापके जगभ्रमंती करुन मायदेशी https://goo.gl/pQCPrR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
क्राईम
क्रीडा
Advertisement