एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 21 मे 2019 | मंगळवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 21 मे 2019 | मंगळवार
- EXCLUSIVE : भाजपला एक्झिट पोलपेक्षा जास्त जागा मिळू शकतात, निवडणूक विश्लेषक योगेंद्र यादवांचा अंदाज, सध्याची काँग्रेस भाजपचं आव्हान पेलण्यास सक्षम नसल्याचा दावा https://bit.ly/30xxpGP
- ईव्हीएम मशीन्समध्ये छेडछाड झाल्याचा विरोधकांचा आरोप, सर्व ईव्हीएम मशीन्स स्ट्राँगरुममध्ये सुरक्षित असल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण https://bit.ly/2HudT6y मुंबईतही स्ट्राँगरुमबाहेरील सुरक्षा वाढवण्याची मिलिंद देवरांची मागणी https://bit.ly/2VBrPj6
- दिल्लीतील एनडीएच्या बैठकीला उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई रवाना, अमित शाहांकडून निमंत्रणासाठी मातोश्रीवर तब्बल 8 फोन https://bit.ly/2VYppAc
- शिवसेनेकडून मंत्रिपद कुणाला, लोकसभा निकालापूर्वीच चर्चेला उधाण, संजय राऊतांसह अनिल देसाई, भावना गवळींच्या नावाचीही चर्चा https://abpmajha.abplive.in/
- विधानसभेच्या तोंडावर राज्य सरकार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा तयारीत, जिल्हाधिकाऱ्यांकडून थकीत कर्जाची आकडेवारी मागवली https://bit.ly/2LVjbMv
- दुष्काळग्रस्त भागात चारा छावणी आणि पाण्याच्या टाक्यांसाठी आमदार निधीतून खर्च करण्याच्या सूचना, सरकार उद्या जीआर जारी करणार असल्याची सुधीर मुनगंटीवार यांची माहिती https://abpmajha.abplive.in/
- मराठा वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थांचं आंदोलन 15 दिवसांनंतर मागे, राज्यपाल सी विद्यासागर राव यांची अध्यादेशावर स्वाक्षरीनंतर आंदोलन मागे https://bit.ly/2WVCF4U
- दूध उत्पादकांना आंदोलनादरम्यान दूध रस्त्यावर फेकण्याचा पूर्ण अधिकार, सुमोटो याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाचं मत https://bit.ly/2QefaRW
- विश्वचषकात खेळताना देशाच्या शूर जवानांकडून प्रेरणा, इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं व्यक्त केली भावना https://bit.ly/2JwZ8SR
- ऐश्वर्या रायसंबंधीच्या वादग्रस्त ट्वीटबाबत विवेक ओबेरॉयचा माफीनामा, ट्विटरवर शेअर केलेलं मीमही डिलीट https://bit.ly/2QefekE
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement