एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 20/12/2017

*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 20/12/2017*
  1. तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबतच राहणार का? उत्तर देताना एकनाथ खडसे अडखळले, आजारी असल्याने संघाच्या कार्यशाळेला गैरहजेरीचं कारण https://gl/zDyJMg
 
  1. भाजप आमदार आशिष देशमुखांचीही संघाच्या वर्गाला दांडी, मात्र अजित पवारांसोबत विधानसभेत एन्ट्री, वेगळ्या विदर्भासाठी सहापानी पत्र लिहिणारे देशमुख बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा https://gl/E8HjXr
 
  1. काठी घेण्याचं तुमचं वय नाही, धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी हातात काठी आणि घोंगडं घेतलेल्या जयंत पाटलांवर हरीभाऊंची मिश्किल टिप्पणी, न्याय मिळत नसल्याने काठीशिवाय पर्याय नाही, जयंत पाटलांचं उत्तर https://gl/5XD9SL
 
  1. अहमदनगरमधील नितीन आगे हत्येचा खटला नव्याने चालणार, औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय, फितुर साक्षीदारांवर कारवाईची मागणीही मान्य
https://goo.gl/RBSZcr 
  1. गुरुग्राममधील प्रद्युम्न हत्याप्रकरणी अल्पवयीन आरोपीविरुद्ध सज्ञानाप्रमाणे खटला चालणार, ज्युवेनाईल जस्टिस बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय https://gl/w9B87D
 
  1. पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलचा मार्ग मोकळा, मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील, किशोरवयीन मुलामुलींना मद्यपान करु देणार नाही, आयोजकांची ग्वाही https://goo.gl/fvm8Su 
 
  1. यशराज फिल्म्सची मुजोरी खपवून घेणार नाही, मराठी चित्रपट ‘देवा’साठी मनसे आक्रमक, सलमानच्या ‘टायगर जिंदा है’मुळे मराठी सिनेमाला थिएटर्स मिळणं कठीण, नितेश राणे, संजय राऊतही टायगरविरोधात एकवटले https://gl/LmSdRJ
 
  1. सलमानच्या 'टायगर'ला सुरक्षा द्या, मनसेच्या गुंडांना रोखा, फेरीवाल्यांना साथ देणारे संजय निरुपम थिएटर्स मालकांच्या बाजूने, मनसेविरोधात पुन्हा दंड थोपटले https://gl/jn546b
 
  1. इंडियाज मोस्ट वॉन्टेड शोचा अँकर सुहेब इलियासीला जन्मठेपेची शिक्षा, पत्नीच्या हत्येप्रकरणी दिल्ली कोर्टाचा 17 वर्षांनी निर्णय https://goo.gl/BkN2wL
 
  1. गावातली निवडणूक बिनविरोध करण्यास काका-पुतण्यांना अपयश, शरद पवारांच्या काटेवाडीत पाच पॅनल एकमेकांविरोधात उभी
https://goo.gl/ckNUEM 
  1. गुजरातमध्ये हुकलेलं शतक हा इशारा समजा, मराठा युवा क्रांती मोर्चाचे महाराष्ट्रात पोस्टर्स https://gl/e16Zjq
 
  1. खासदार श्रीकांत शिंदेंनी अंबरनाथमध्ये लावलेली झाडं अज्ञातांनी जाळली, 20 हजार झाडं खाक
https://goo.gl/7Bi8Aj 
  1. ना कोहली, ना धवन, ना भुवनेश्वर, युवा संघ घेऊन रोहित शर्मा टी ट्वेण्टीसाठी सज्ज, कटकमध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिला सामना https://gl/CxefUT 
 
  1. पुण्याच्या भूगावमध्ये आजपासून महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थरार, तरणाबांड पैलवान अभिजीत कटके आखाड्यासाठी सज्ज https://goo.gl/GxVLG1
 
  1. इटलीतून परतल्यानंतर अनुष्काने सासरचं माप ओलांडलं, विराट कोहलीच्या घरी अनुष्का शर्माचा गृहप्रवेश https://gl/E5y38N
  *EXCLUSIVE* : 'देवा' सिनेमाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर अंकुश चौधरी आणि प्रिया बापटशी खास बातचीत https://goo.gl/n7KqWp  *BLOG* : एबीपी माझाचे प्रतिनिधी आशिष सूर्यवंशी यांचा ब्लॉग - कॅमेऱ्याच्या चौकटीतलं विश्व https://goo.gl/CxNH8M  *BLOG* : प्रसिद्ध फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा ब्लॉग - #खादाडखाऊ : सवाईतल्या फूड स्टॉलचा अनुभव https://goo.gl/ND9MVG  *माझा विशेष* : महाराष्ट्रात मराठी चित्रपट कायम याचकाच्या भूमिकेत का? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.30 वाजता, @abpmajhatv वर *एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
Eknath Shinde : मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget