एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 20/07/2017

  1. रामनाथ कोविंद देशाचे चौदावे राष्ट्रपती, यूपीएच्या मीरा कुमार यांचा पराभव, कोविंद यांना 7 लाख 2 हजार 44 मतं, तर मीरा कुमार यांना 3 लाख 67 हजार 314 मतं https://gl/NNYUH7 
 
  1. मी गरीब जनतेचा प्रतिनिधी, देशाची सेवा करत राहणार, निवडणूक जिंकल्यानंतर रामनाथ कोविंद यांची पहिली प्रतिक्रिया, 25 जुलैला राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार https://gl/NNYUH7 
 
  1. अपक्ष आमदार रवी राणा यांचा दावा खरा ठरला, राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी आमदारांची 22 मतं फुटली, महाराष्ट्रातील 287 पैकी 208 मतं कोविंद यांच्या पारड्यात https://goo.gl/emQx93
 
  1. रामनाथ कोविंद यांच्या निवडीने देशभरात भाजपचा जल्लोष, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याकडून कोविंद यांचं घरी जाऊन अभिनंदन https://gl/NNYUH7
 
  1. विचारसरणी आणि मूल्यांची लढाई सुरुच राहणार, मीरा कुमार यांची प्रतिक्रिया, रामनाथ कोविंद यांचं अभिनंदन https://gl/NNYUH7
 
  1. घोटाळ्यातील आरोपी आमदार रमेश कदमांची खास बडदास्त, बीडमध्ये चौकशीसाठी आणलेले कदम लॉकअपऐवजी शासकीय विश्रामगृहात
https://goo.gl/i5nfvG 
  1. हिमाचल प्रदेशात भीषण अपघात, शिमल्यात बस दरीत कोसळून 28 प्रवाशांचा मृत्यू
https://goo.gl/uZU6FD 
  1. ठाण्याजवळच्या पारसिक बोगद्याजवळील कामाला हायकोर्टाचा हिरवा कंदील, रेल्वे प्रशासनाला काम सुरु करण्याचे निर्देश
https://goo.gl/Vf1oKw
  1. मुंबईसह कोकणात पावसाचा जोर कायम, मराठवाड्यावरही कृपा, विदर्भातही अनेक ठिकाणी दमदार हजेरी http://abpmajha.abplive.in/
 
  1. एकाच वेळी 21 बँकांचं विलीनीकरण, मोदी सरकार ऐतिहासिक निर्णयाच्या तयारीत, पाच-सहाच सरकारी बँका राहण्याची चिन्हं https://goo.gl/4jjSTh
 
  1. पाठिशी उभ्या राहणाऱ्या मुंबईकर आणि माध्यमांचे आरजे मलिष्काकडून आभार, न्यूयॉर्क दौऱ्यातील व्हिडीओ ट्विटरवर अपलोड https://gl/vUskJE
 
  1. सीमेपलीकडे चीनच्या कुरापती सुरुच, तिबेटच्या डोंगराळ भागात हजारो टन युद्धसामुग्रीची जमवा-जमव https://gl/txwyw7
 
  1. रिलायन्सच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची उद्या मुंबईत बैठक, मुकेश अंबानी महत्त्वाची घोषणा करण्याच्या तयारीत, रिलायन्स अवघ्या 500 रुपयातील 4G VoLTE
फोन लाँच करणार  https://goo.gl/NzyZPF 
  1. फ्री वायफायसाठी 73 टक्के भारतीय वैयक्तिक माहिती द्यायलाही तयार, सॉफ्टवेअर कंपनीचं संशोधन https://goo.gl/qZUXih
 
  1. तो लढला माणसांसाठी, मातीसाठी आणि राजा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, नरवीर तानाजी मालुसरेंच्या जीवनावर सिनेमा लवकरच, अजय देवगण लढवय्या तानाजी साकारणार https://gl/MCG3Uq 
  *फौजी ते हॅरी, बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसोबत दिलखुलास गप्पा*   *माझा विशेष* : राष्ट्रपती निवडणुकीचा अर्थ आणि अन्वयार्थ! पाहा विशेष चर्चा रात्री 9.15 वाजता एबीपी माझावर *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSuresh Dhas on Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नवा गौप्यस्फोट, पंकजाताईबाबत म्हणाले...Walmik Karad Audio Clip : बीडचा बाप मीच!वाल्मिक कराडची कथित क्लिप : ABP MajhaSiddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू, मंदिरात येणाऱ्यांनी अंगभर कपडे घालावे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
Embed widget