एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20.04.2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20.04.2018   1. सरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधात उपराष्ट्रपतींकडे महाभियोगाची नोटीस, 64 खासदारांच्या प्रस्तावावर स्वाक्षऱ्या https://goo.gl/CKwenf 2. गुजरातच्या नरोदा पाटिया प्रकरणात माया कोडनानी निर्दोष तर बाबू बजरंगीला जन्मठेप, गुजरात हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय https://goo.gl/tM47mH 3. 26/11 हल्ल्यातील आरोपी अबु जुंदालविरुद्धच्या खटल्याला स्थगिती, काही खास कागदपत्रं बचावपक्षाला देण्यास दिल्ली पोलिसांनी आक्षेप घेतल्याने 11 जूनपर्यंत सुनावणी तहकूब करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश https://goo.gl/gVqqS6 4. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, मुंबईत कोट्यवधीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश http://abpmajha.abplive.in/live-tv 5. एसटीचा तोटा भरुन काढण्यासाठी भरभक्कम भाडेवाढीचा प्रस्ताव, शिवशाहीसह इतर सेवांचं तिकीट 15 टक्क्यांनी महागणार https://goo.gl/qkndEd 6. नाशिककरांचं विमान जमिनीवरच, तांत्रिक कारणामुळे आणखी 8 दिवस उड्डाण लांबणीवर, उद्घाटनाच्या मुहूर्तालाच खोळंबा http://abpmajha.abplive.in/live-tv 7. आमदार विनायक मेटेंसाठी शासकीय खर्चातून 20 लाखांची कार खरेदी, अर्थखात्याच्या नकारानंतरही चंद्रकांत पाटलांची मेटेंवर मेहरबानी https://goo.gl/RhH49T 8. 'टाइम'च्या प्रभावी व्यक्तींमध्ये पंतप्रधान मोदींना स्थान नाही, ट्रम्प, जिनपिंगसह शेख हसिना यांचाही समावेश, 100 जणांच्या यादीत फक्त चार भारतीय https://goo.gl/guZxyJ 9. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींना मानपत्र देण्याचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेने फेटाळला, एमआयएम नगरसेवकांच्या प्रस्तावाला भाजप-शिवसेनेचा विरोध https://goo.gl/piZnd6 10. मिरा-भाईंदर शहरातील कुख्यात डॉन तात्या पटेल अखेर पोलिसांच्या जाळ्यात, दीड वर्षापासून फरार असलेल्या तात्या पटेलवर पन्नासहून अधिक गुन्हे https://goo.gl/pPKqUP 11. प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याने तरुणाने कंपनीच्या तिजोरीतील पाच लाख रुपयांच्या नोटा जाळल्या, मध्यप्रदेशच्या सीहोरमधील घटना, आरोपी जितेंद्र गोयल अटकेत https://goo.gl/pnshPk 12. साताऱ्यातील मांढरदेवी गडावर झालेल्या तरुणीच्या हत्येचा पाच दिवसांनी उलगडा, मुंबईतील तरुणीचा प्रियकरानेच खून केल्याचं तपासात उघड https://goo.gl/Mme5Gv 13. मुंबईतील दादरमध्ये झाड अंगावर पडून 38 वर्षीय दिनेश सांगळेचा दुर्दैवी मृत्यू, सांगळे कुटुंबीयांवर शोककळा https://goo.gl/Lr3dYi 14. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर राज्यभर महाश्रमदान अभियान, अभिनेता आमिर खानची माहिती, पानी फाऊंडेशनच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न http://abpmajha.abplive.in/live-tv 15. 'ऑक्टोबर' चित्रपटानं कथा चोरली, 'आरती' या मराठी सिनेमाच्या दिग्दर्शिका सारिका मेनेचा आरोप, शूजित सरकारला नोटीस https://goo.gl/HgE2sE माझा विशेष : महाभियोगाच्या राजकारणावरुन विरोधक न्यायसंस्थेसा वेठीला धरतायत?  पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता, ‘एबीपी माझा’वर एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महत्त्वाच्या बातम्या

सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात कथित मटका माफियाचं फोटोसेशन; व्हीआयपी दर्शनावरून खळबळ; आमदाराचा P.A.चर्चेत
तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात कथित मटका माफियाचं फोटोसेशन; व्हीआयपी दर्शनावरून खळबळ; आमदाराचा P.A.चर्चेत
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
माजी नगराध्यक्षाने लेखापालावर उधळल्या 500 रुपयांच्या नोटा; आरेरावी करत धमकावलं, जालन्यात खळबळ!
माजी नगराध्यक्षाने लेखापालावर उधळल्या 500 रुपयांच्या नोटा; आरेरावी करत धमकावलं, जालन्यात खळबळ!

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं

Embed widget