एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 19 जानेवारी 2020 | रविवार

एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा.

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 19 जानेवारी 2020 | रविवार
  1. मुंबईतील नाईट लाईफचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता, अपुऱ्या पोलीस यंत्रणेमुळे 26 जानेवारीपर्यंत अंमलबजावणी अशक्य, गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती https://bit.ly/2tnRfsx
 
  1. विधानसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसला मदत केल्याचा शिवसेना नेते अर्जुन खोतकरांचा आरोप, रावसाहेब दानवे-खोतकरांमध्ये पुन्हा वादाची चिन्हे https://bit.ly/365ufM8
 
  1. बेळगाव प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पांशी चर्चा करावी, संजय राऊत यांचा प्रस्ताव, कर्नाटकात मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्याचाही पुनरुच्चार https://bit.ly/2v3RucC
 
  1. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं देशासाठीचं योगदान आणि त्याग विसरता येणार नाही, काँग्रेस खासदार हुसेन दलवाईंचं सोलापुरात वक्तव्य https://bit.ly/38kEu0r
 
  1. 'एबीपी माझा' इम्पॅक्ट; 'माझे पप्पा' भावनिक निबंध लिहिणाऱ्या चिमुकल्याला बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडेंचा मदतीचा हात https://bit.ly/368gk87
 
  1. साईंच्या जन्मस्थळाच्या वादावरुन मध्यरात्रीपासून शिर्डीत कडकडीत बंद, परिसरातील 30 गावांचाही बंदमध्ये समावेश https://bit.ly/2RJ0j3l
 
  1. तुळजाभवानी मातेच्या सिंहासन पूजा शुल्कात वाढ, मंदिर संस्थानच्या विश्वस्तांचा निर्णय, शुल्क एक हजाराहून दीड हजारावर https://bit.ly/38p6sIG
 
  1. बेपत्ता गिर्यारोहक अरुण सावंत यांचा मृतदेह सापडला; कोकण कड्याच्या दरीत पडून दुर्दैवी मृत्यू https://bit.ly/2G329GP
 
  1. मुंबई मॅरेथॉनवर इथिओपियन धावपटूंचं वर्चस्व, डेरारा हरिसा ठरला विजेता तर महिलांच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीवर मराठमोळ्या धावपटूंचा ठसा, ज्येष्ठ नागरिकाचा धावताना ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू https://bit.ly/30B8GSz
 
  1. भारत वि. ऑस्ट्रेलिया तिसरी वनडे, टीम इंडियासमोर मालिका विजयासाठी 287 धावांचं लक्ष्य, स्टीव्ह स्मिथचं शतक तर शमीच्या चार विकेट्स https://bit.ly/377lUIV
  BLOG : काश्मिरी पंडित : वेदनेची 30 वर्ष, एबीपी माझाचे प्रतिनिधी अमोल किन्होळकर यांचा ब्लॉग  https://bit.ly/375a7e9

यट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv    

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv    

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha   

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv  

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex      

Android/iOS App ABPLIVE  -  https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, राज्यात आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी
Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, राज्यात आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Lonavala Rain: धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे

व्हिडीओ

Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
Devendra Fadnavis : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
Embed widget