एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 18 ऑगस्ट 2019 | रविवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 18 ऑगस्ट 2019 | रविवार
- सत्ता आली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांना जेलमध्ये टाकू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य https://bit.ly/2ZfdJW9
- कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी, पक्ष सोडणाऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची टीका https://bit.ly/33JcFxx
- विरोधकांनी मोठे केलेले नेते भाजप पळवतंय, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा भाजपवर घणाघात, राजकारणात रेडिमेडपेक्षा शिवलेल्या कपड्यांना महत्व असल्याचा टोला https://bit.ly/2ZcGov0
- दारुबंदी असलेल्या चंद्रपुरात रुग्णवाहिकेतून दारु तस्करी, रामनगर पोलिसांची कारवाई, एकाला अटक तर लाखोंचा मुद्देमाल जप्त https://bit.ly/2P2dzlu
- अहमदनगरचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यासह दहा जणांविरुद्ध बलात्कार, मारहाणीचा गुन्हा दाखल, आदिवासी समाजातील महिलेच्या तक्रारीवरुन कारवाई https://bit.ly/2KS0TIp
- बैलगाडी स्पर्धेप्रमाणे नांगरणी स्पर्धेवर बंदीची शक्यता, रत्नागिरीतल्या गुहागरमध्ये प्राण्यांना क्रूरपणे वागवल्याप्रकरणी आमदार पुत्रासह 25 जणांविरुद्ध गुन्हा https://bit.ly/33JczpF
- 2016 साली आढळेलं राजभवनातील भूमिगत बंकर आता सामान्यांसाठी खुलं, राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन, ऑनलाईन आरक्षण करुन राजभवन मधलं दुर्मिळ बंकर पाहता येणार https://bit.ly/2NdY5Z5
- ठाणे वर्षा मॅरेथॉनमध्ये स्पर्धेत 21 किमी पुरुष गटात करण सिंग तर 10 किमी महिला गटात आरती पाटील विजयी, शेकडो स्पर्धकांचा सहभाग https://bit.ly/2Zc1HNl
- पैलवान बजरंग पुनियासह पॅरा अॅथलीट दीपा मलिकला राजीव गांधी खेलरत्न खेलरत्न पुरस्कार, तर टीम इंडियाचा डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजासह 19 जणांना अर्जुन पुरस्कार https://bit.ly/2Z9UaTr
- अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये लग्न समारंभादरम्यान आत्मघाती बॉम्ब स्फोटात 63 जणांचा मृत्यू, तर 182 जण जखमी https://bit.ly/2Hf2ua6
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement