एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 15 डिसेंबर 2019 | रविवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या स्मार्ट बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतला जातो.

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 15 डिसेंबर 2019 | रविवार 1. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणाऱ्यांसोबत आम्ही बसू शकत नाही, हिवाळी अधिवेशनाअगोदरच्या चहापानाच्या कार्यक्रमावर भाजपचा बहिष्कार https://bit.ly/36BJw7V 2. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबतची आमची भूमिका कधीही बदललेली नाही आणि बदलणारही नाही, शिवसेना खासदार संजय राऊत यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/2RUe011 3. तिन्ही पक्षांमधील विसंवाद आणि मंत्रीपदासाठीच्या खेचाखेचीमुळे महाविकास आघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार रखडला, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप https://bit.ly/2PQrCrv 4. अमूल आणि मदर डेअरीसह इतर कपन्यांचं दूध महागलं, उद्यापासून 2 रुपयांची दरवाढ लागू https://bit.ly/34nVQHs 5. कोल्हापुरात चित्रपट महामंडळाच्या सभेत तुफान राडा, लंच ब्रेक घेतल्यानं गोंधळ, खोटा गुन्हा दाखल केलेल्या तिघांचं सभासदत्व रद्द करण्याची मागणी https://bit.ly/2RRNyVx 6. 'आरबीआय चोर है' अशा घोषणा देत पीएमसी बँकेच्या खातेधारकांचं रिझर्व्ह बँक आणि 'मातोश्री'बाहेर आंदोलन, राज्य सरकारडून शक्य ती मदत करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आंदोलकांना आश्वासन https://bit.ly/35oNT6a 7. आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही बलात्काऱ्यांना शंभर दिवसांत फाशी, राज्य सरकार जानेवारीत प्रस्ताव आणणार असल्याची सूत्रांची माहिती https://bit.ly/35pWqWi 8. हार्ट अॅटकच्या रुग्णांना वेळेत मोफत उपचार देणारा व्हॉट्सअॅप ग्रुप, महिन्याभरात वाचले शंभराहून अधिक प्राण, गोंदियातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रमेश गायधनेंच्या प्रयत्नांना यश https://bit.ly/2rRc3rg 9. फास्टॅगचा निर्णय पुढे ढकलला, नव्या वर्षात लागू होणार, फास्टॅगचा तुटवडा भासल्यानं केंद्र सरकारचा निर्णय https://bit.ly/2YMYOnN 10. भारताचे वेस्ट इंडीजसमोर 289 धावांचे आव्हान, श्रेयस अय्यर, ऋषभ पंतची अर्धशतकं https://bit.ly/2YOcO0q यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil on Gokul Chairman Election 2026: पुणे पदवीधरमध्ये सतेज पाटलांनी 'तो' शब्द मोडल्याने गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने वचपा काढला? बंटी पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
पुणे पदवीधरमध्ये सतेज पाटलांनी 'तो' शब्द मोडल्याने गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने वचपा काढला? बंटी पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले..
Maharashtra Live blog updates : गोकुळ दुधाच्या विक्री दरात वाढ होण्याची शक्यता; नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत होणार निर्णय
Maharashtra Live blog updates : गोकुळ दुधाच्या विक्री दरात वाढ होण्याची शक्यता; नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत होणार निर्णय
NCP Merger: आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी पुण्यातील जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
Raj Thackeray on Chhath Puja : भाजपकडून मुंबईत छठपूजेवरुन मराठी Vs उत्तर भारतीय संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न, राज ठाकरेंचा गंभीर आरोप, म्हणाले, 'भाजपने देशाची वाट लावलेय'
भाजपकडून मुंबईत छठपूजेवरुन मराठी Vs उत्तर भारतीय संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न, राज ठाकरेंचा गंभीर आरोप, म्हणाले, 'भाजपने देशाची वाट लावलेय'

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Missing Parrot Poster : पायात निळ्या धातूची रिंग, टेनिस बॉलसारखा फिकट हिरवा 'चिंटू' पोपट हरवला, पुण्यात मोठं सर्च ऑपरेशन, पोस्टर्स व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?
पायात निळ्या धातूची रिंग, टेनिस बॉलसारखा फिकट हिरवा 'चिंटू' पोपट हरवला, पुण्यात मोठं सर्च ऑपरेशन, पोस्टर्स व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?
NCP Merger: आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी पुण्यातील जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
Satej Patil and Hasan Mushrif: हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले.....
हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले....
Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
Amravati Farmer: अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: पुणे पदवीधरमध्ये सतेज पाटलांनी 'तो' शब्द मोडल्याने गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने वचपा काढला? बंटी पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
पुणे पदवीधरमध्ये सतेज पाटलांनी 'तो' शब्द मोडल्याने गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने वचपा काढला? बंटी पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले..
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Embed widget