एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 15 मे 2019 | बुधवार

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

1. जूनमध्ये राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत, राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागरांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता http://bit.ly/2Hr1Rtz
  1. चंद्रकांत पाटलांसोबतची मराठा विद्यार्थ्यांची बैठक निष्फळ, लेखी आश्वासन न मिळाल्याने विद्यार्थी आंदोलनावर ठाम, सरकार अध्यादेश आणण्याच्या तयारीत http://bit.ly/2HwtHom
 
  1. मान्सून केरळात उशिरा वर्दी देणार, 6 जूनला मान्सून धडकण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज http://bit.ly/2JMxm3M
 
  1. नाशिकमध्ये चोरीच्या उद्देशाने राष्ट्रीय रोईंगपटूवर प्राणघातक हल्ला, जखमी निखिल सोनावणेवर रुग्णालयात उपचार, तीन अल्पवयीन तरुण ताब्यात http://bit.ly/2vZVyHX
 
  1. अमित शाहांविरोधात आंदोलन न करायला ते देव आहेत का? रोड शोमधील राड्यानंतर ममता बॅनर्जींचा सवाल http://bit.ly/2w62ljf तर निवडणुकीत पराभव दिसत असल्याने ममता बॅनर्जींनी हल्ला घडवला, अमित शाहांचा पलटवार http://bit.ly/2EbOUmF
  2. ममता बॅनर्जींचा 'तो' फोटो शेअर करणारी भाजप कार्यकर्ती प्रियांका शर्माची तुरुंगातून सुटका, सुटकेच्या दिरंगाईबद्दल सुप्रीम कोर्टाची नाराजी http://bit.ly/2Hm1523
 
  1. वैभववाडीतील अरुणा धरण प्रकल्पात हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप, राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश http://bit.ly/30maXjN
 
  1. 8. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीकडून आदित्य पांचोली विरोधात बलात्काराची तक्रार, आदित्य पांचोलीकडूनही मानहानीचा दावा http://bit.ly/2Hu8Phe 9. पुण्यातील उमेश झिरपेंच्या नेतृत्वात माऊंट कांचनजुंगा मोहीम फत्ते, गिरीप्रेमींच्या दहा गिर्यारोहकांनी भारताच्या सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकावला http://bit.ly/2Q1tXiI शानदार सोहळ्यात One Plus 7 आणि 7 Pro लाँच, 12 जीबी रॅम, सर्वोत्तम डिस्प्ले, किंमत 50 हजारांच्या घरात http://bit.ly/2HnZJ5I
*भारतयात्रा* : वाराणसीतील गंगाघाटावरुन ग्राऊण्ड रिपोर्ट, आज रात्री 9.30 वाजता, एबीपी माझावर *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *मेसेंजर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK*

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Embed widget