एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 11 जून 2019 | मंगळवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 11 जून 2019 | मंगळवार
- सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचेही फक्त लेखी परीक्षेचे गुण ग्राह्य धरावे, राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडेंची केंद्राला विनंती https://bit.ly/2WA82kE
- राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग, राधाकृष्ण विखे पाटील, रणजित सिंह मोहिते पाटील, अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, अधिवेशनापूर्वीच 14 जूनला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता https://bit.ly/2KMISNr
- ऐन अधिवेशनाच्या तोंडावर धनंजय मुंडेंच्या अडचणीत भर, सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश तर नियमानुसारच जमीन खरेदी केल्याचा धनंजय मुंडेंचा दावा https://bit.ly/2WyfsJX
- मी विधानसभा निवडणूक लढवावी की नाही याचा निर्णय उद्धव साहेब आणि पक्षाचे नेते घेतील, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचं सूचक वक्तव्य https://bit.ly/2KGQpgE
- अरबी समुद्रातील वायू चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रगतीमध्ये खोडा, चक्रीवादऴामुळे पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनची उशिरा वर्दी, शेतकरी चिंतेत https://bit.ly/2WY34Ct
- सादरीकरणात व्यत्यय आणणाऱ्या मोबाईलला मुंबई महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये जॅमर लावा, शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांची मागणी https://bit.ly/2WxrXFs
- दुसऱ्या कार्यकाळातही मोदी सरकारचा दणका, अर्थ मंत्रालयातील 12 उच्चपदस्थ आयकर अधिकाऱ्यांना घरचा रस्ता https://bit.ly/2Ws140Z
- योगी सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका, पत्रकार प्रशांत कनोजिया यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश, मात्र सुटकेचा आदेश म्हणजे त्या ट्वीटला मान्यता नाही, कोर्टाचा निर्वाळा https://bit.ly/2IAr3OH
- तीन जूनपासून बेपत्ता विमान AN-32चे अवशेष अरुणाचल प्रदेशमध्ये हेलिकॉप्टरमधून दिसले, वायुसेनेची माहिती, शोधकार्य सुरु https://bit.ly/2R3byTp
- विश्वचषकात टीम इंडियाला झटका, शिखर धवन तब्बल तीन आठवड्यासाठी टीममधून बाहेर, अंगठ्याला दुखापत झाल्यानं विश्वचषकाचे सामने खेळू शकणार नाही https://bit.ly/2KIJgfC
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नागपूर
ठाणे
भारत
Advertisement