एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 11.08.2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 11.08.2016
  1. दहीहंडी, गणेशोत्सवात साऊंड सिस्टीम देणार नाही, मुंबईपाठोपाठ पुण्यातील साऊंड सिस्टीम मालकांचा इशारा, कडक अटींविरोधात मूक दिवस पाळणार https://goo.gl/QaDg5j
  1. रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत मुंबई मेट्रोची कामं करु नका, रहिवाशांची झोपमोड टाळण्यासाठी हायकोर्टाचे आदेश https://goo.gl/mj6t1f
  1. अवघी पाच मिनिटं आधी बिल्डिंगबाहेर पडल्याने 17 जणांचा जीव घेणाऱ्या सुनील शितपचे प्राण वाचले, मुंबईतील घाटकोपर इमारत दुर्घटनेदिवशीचं सीसीटीव्ही फूटेज ‘माझा’च्या हाती https://goo.gl/5qoC5s
  1. वाढत्या वजनामुळे 13 वर्षांच्या मुलीला डॉक्टरांकडे नेलं, 27 आठवड्यांची प्रेग्नंट असल्याचं उघड, गर्भपातासाठी मुंबईकर पालक सुप्रीम कोर्टात https://goo.gl/hGbyCB
  1. वाहतूक कोंडी सोडवण्यास पोलिसाचा नकार, राष्ट्रवादीचे दापोलीतील आमदार संजय कदम यांचा विधानभवनासमोर भररस्त्यात ठिय्या https://goo.gl/3M5be3
  1. राज्यातील हॉटेल, दुकानं आता 24 तास सुरु राहणार, नाईटलाईफचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी मात्र कडक नियम, कर्मचाऱ्यांसाठी पाळणाघरं, कँटीन अनिवार्य https://goo.gl/MTWX7v
  1. पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या लोगोत टिळकांचा फोटो नाही, दोन मंडळांमधील वादाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची सावध भूमिका https://goo.gl/7Q1ycM
  1. लातूरमध्ये बडे सराफा आणि व्यापाऱ्यांवर आयकरच्या धाडी, 35 कोटींची अघोषित संपत्ती उघड, बड्या नेत्यांच्या निकटवर्तीयांची अडचण http://abpmajha.abplive.in/
  1. ब्लू व्हेल गेमच्या नादात इंदूरमधील 13 वर्षीय विद्यार्थ्याचा तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारण्याचा प्रयत्न, वर्गमित्रांनी पकडल्याने मुलगा बचावला https://goo.gl/6NPYFq
  1. बैलगाडी स्पर्धांना परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान, क्रूर खेळात बैलांना इजा होत असल्याचा याचिकेत दावा http://abpmajha.abplive.in/live-tv/
  1. देशाचे तेरावे उपराष्ट्रपती म्हणून व्यंकय्या नायडू शपथबद्ध, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून पद आणि गोपनीयतेची शपथ https://goo.gl/EKPEDW
  1. आदिवासींच्या 1 लाख 95 हजार नोकऱ्या कुणी लाटल्या? नाशिकमधील दिंडोरीचे भाजप खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा संसदेत सवाल https://goo.gl/pvWoyt
  1. यूपीतल्या मदरशांमध्ये स्वातंत्र्यदिनाला तिरंगा फडकवणं अनिवार्य, मदरसा शिक्षा परिषदेचे आदेश, राष्ट्रगीताचं गायनही सक्तीचं https://goo.gl/C7NgPM
  1. डोकलाम आमचाच, या भागात रस्ता बांधणं म्हणजे कराराचं उल्लंघन, भूतानने चीनला ठणकावल्याने भारतालाही दिलासा https://goo.gl/Kz9sAh
  1. गोरेच हँडसम नसतात, वर्णद्वेषावरुन टीम इंडियाचा सलामीवीर अभिनव मुकुंदची पोस्ट, कोहलीकडूनही शाबासकी https://goo.gl/HCMNVB
  *माझा विशेष* : शाळेतल्या ‘वंदे मातरम्’ला विरोध का ? विशेष चर्चा रात्री 9.30 वा @abpmajhatv वर *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive* *@abpmjhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*

महत्त्वाच्या बातम्या

Youth Employment NITI Aayog Report Marathi News: देशातील 8.7 कोटी तरुण शिक्षण आणि रोजगाराच्या कात्रीत; नीती आयोगाच्या अहवालात नेमकं काय काय?
देशातील 8.7 कोटी तरुण शिक्षण आणि रोजगाराच्या कात्रीत; नीती आयोगाच्या अहवालात नेमकं काय काय?
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: पप्पांनी दुकानातून आणलेल्या कचोरीत उंदराच्या लेंड्या, समजेपर्यंत मुलांनी दोन कचोऱ्या खाऊनही टाकल्या, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
पप्पांनी दुकानातून आणलेल्या कचोरीत उंदराच्या लेंड्या, समजेपर्यंत मुलांनी दोन कचोऱ्या खाऊनही टाकल्या, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
Yasmin Shaikh Passes Away: मराठी व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं पुण्यात निधन, वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मराठी व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं पुण्यात निधन, वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

व्हिडीओ

Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: पप्पांनी दुकानातून आणलेल्या कचोरीत उंदराच्या लेंड्या, समजेपर्यंत मुलांनी दोन कचोऱ्या खाऊनही टाकल्या, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
पप्पांनी दुकानातून आणलेल्या कचोरीत उंदराच्या लेंड्या, समजेपर्यंत मुलांनी दोन कचोऱ्या खाऊनही टाकल्या, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
Baba Ramdev: कंगना म्हणाली, माझ्या जवानीची आणि बेडरुमची दिवसा स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव पुन्हा भडकले; म्हणाले, 'अशा क्षुल्लक लोकांवर...'
कंगना म्हणाली, माझ्या जवानीची आणि बेडरुमची दिवसा स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव पुन्हा भडकले; म्हणाले, 'अशा क्षुल्लक लोकांवर...'
Akhilesh Yadav: भाषिक ज्ञानाची अट लादणे हे घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन नाही का? इतर राज्यांनीही जर अशीच सक्ती केली तर....; मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून अखिलेश यादव भडकले
भाषिक ज्ञानाची अट लादणे हे घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन नाही का? इतर राज्यांनीही जर अशीच सक्ती केली तर....; मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून अखिलेश यादव भडकले
Imran Khan: 'इम्रान खान यांना माणुसकीने वागणूक द्यावी..' कपिल देव, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, स्टीव्ह वॉ ते गिलख्रिस्ट; सहा देशांचे तब्बल 21 माजी कॅप्टन इम्रान खानसाठी मैदानात, पाकिस्तान सरकारकडे मोठी मागणी
'इम्रान खान यांना माणुसकीने वागणूक द्यावी..' कपिल देव, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, स्टीव्ह वॉ ते गिलख्रिस्ट; सहा देशांचे तब्बल 21 माजी कॅप्टन इम्रान खानसाठी मैदानात, पाकिस्तान सरकारकडे मोठी मागणी
Accident: कार डिव्हायडर ओलांडून इनोव्हा कारला धडकली; बेळगाव दक्षिणच्या आमदारासह 6 जण जखमी, अभय पाटलांसोबत आपचा आमदार सुद्धा जखमी
कार डिव्हायडर ओलांडून इनोव्हा कारला धडकली; बेळगाव दक्षिणच्या आमदारासह 6 जण जखमी, अभय पाटलांसोबत आपचा आमदार सुद्धा जखमी
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील ड्रग्ज कनेक्शन थेट 'दाऊद' टोळीशी; मुंबई आणि बेळगावमधून फंडिग, धक्कादायक माहिती समोर
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील ड्रग्ज कनेक्शन थेट 'दाऊद' टोळीशी; मुंबई आणि बेळगावमधून फंडिग, धक्कादायक माहिती समोर
Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
Brydon Carse Night Club VIDEO : नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
Embed widget