एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 10 डिसेंबर 2018 | सोमवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 10 डिसेंबर 2018 | सोमवार
  1. भारतीय बँकाचं हजारो कोटींचं कर्ज बुडवणाऱ्या विजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाकडून प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा https://goo.gl/Aiumbf
 
  1. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा, वैयक्तिक कारणांमुळे पदावरुन पायउतार होत असल्याची माहिती https://goo.gl/Hqa29y
 
  1. मराठा आरक्षणाविरोधी याचिकाकर्ते अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कोर्ट परिसरात मराठा तरुणाचा हल्ला, तर हल्ला सदावर्तेंनीच घडवून आणल्याचा मराठा नेत्यांचा आरोप https://goo.gl/69g2y3
 
  1. धुळ्यात 50 जागांवर बाजी मारत भाजपला स्पष्ट बहुमत, तर अनिल गोटेंच्या लोकसंग्रामला अवघी एक जागा, ईव्हीएम आणि पैशांमुळे भाजपचा विजय झाल्याचा गोटेंचा आरोप https://goo.gl/nesN1c
 
  1. अहमदनगरमध्ये एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही, शिवसेनेला 24, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 23, तर भाजपला 14 जागा, सेना-भाजप युतीची सत्ता येण्याची शक्यता https://goo.gl/coSgn7
 
  1. शिवरायांचा अवमान करणारा श्रीपाद छिंदम अहमदनगर महापालिका निवडणुकीत विजयी, अपक्ष म्हणून निवडणूक लढवत भाजप उमेदवाराचा पराभव https://goo.gl/rjP4dy
 
  1. राज्यातील दोन नगरपंचायतींसह एका नगरपरिषदेवर कमळ फुललं, वाशिमच्या रिसोड नगरपरिषदेवर जनविकास आघाडीचा झेंडा, चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी नगरपरिषदेवर काँग्रेसची तर यवतमाळच्या नेर नगरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता https://goo.gl/kPtH5n
 
  1. कोल्हापूर महापालिकेच्या गेटवर आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि पोलिसांमध्ये वादावादी, वर्दीला हात लावू नका, गडचिरोलीला जायची तयारी आहे, डीवायएसपी सुरज गुरवांचं बेधडक प्रत्युत्तर https://goo.gl/NDz4gi
 
  1. राज्य सेवा आयोगाकडून विविध विभागांसाठी 342 पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध, मराठा समाजासाठी नव्या मराठा आरक्षण कायद्यानुसार वाढीव आरक्षण https://goo.gl/N6Xeqo
  10.              अॅडलेडमधील पहिल्या कसोटीत भारताचा ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी विजय, चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताची 1-0 अशी आघाडी https://goo.gl/XFXoYB धुळे महानगरपालिका | विजयी उमेदवारांची यादी https://goo.gl/GUQYn2 अहमदनगर महानगरपालिका | विजयी उमेदवारांची यादी https://goo.gl/345WyK माझा विशेष : अॅड. गुणरत्न सदावर्तेंवरील हल्ल्याने काय मिळालं?   विशेष चर्चा पाहा 9.30 वाजता एबीपी माझावर यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE 'एबीपी माझा'च्या बातम्या, पोस्ट, व्हॉट्सअॅप आणि स्मार्ट बुलेटिन तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी ही लिंक क्लिक करा. हा नंबर 'एबीपी माझा'च्या  नावाने सेव्ह करण्यास विसरु नका www.majhawhatsapp.com
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप, म्हणाले, मी 1980 पासून सोबत होतो
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप, म्हणाले, मी 1980 पासून सोबत होतो
Embed widget