एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 1/11/2017

1. मुंबईतली 30 टक्के शाळकरी मुलं सिगरेटच्या विळख्यात, मुलींचं प्रमाण 14 टक्के, प्रिन्स अलीखान हॉस्पिटलचा धक्कादायक सर्व्हे https://goo.gl/UL9Rss 2. फेरीवाल्यांना मुंबईत कुठंही व्यवसाय करण्याची परवानगी नाही, उच्च न्यायालयाचा संजय निरुपम यांना दणका https://goo.gl/5jKHMP 3. काँग्रेसचा फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा; मोर्चादरम्यान काँग्रेस-मनसेचे कार्यकर्ते भिडले, अनेकजण ताब्यात https://goo.gl/mq4Lq8 4. सरकारच्या तिसऱ्या वर्षपूर्तीनंतर शिवसेना आक्रमक, उद्धव ठाकरेंकडून ‘घोटाळेबाज भाजप’ नावाच्या पुस्तिकेचं जिल्हाप्रमुखांना वाटप, निवडणुकांच्या तयारीला लागण्याचेही आदेश https://goo.gl/ggsJbP 5. आजपासून तब्बल 500 रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल, मध्य रेल्वेवरही 18 लोकल फेऱ्यांमध्ये वाढ https://goo.gl/R8MNDo 6. चीनमध्ये दिवसाला 50 हजार रोजगार तर भारतात फक्त साडेचारशे हातांना काम, गुजरातमधील सभेत राहुल गांधींचा मोदींवर निशाणा https://goo.gl/LrRTHn 7. फौजदारी खटल्यात दोषी खासदार-आमदारांवर आजीवन बंदी घाला, निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात मागणी, विशेष न्यायालय स्थापन करण्याचे कोर्टाचे आदेश https://goo.gl/kSYdVh 8. डीएसकेंच्या विरोधात हजारो गुंतवणूकदार एकवटले, पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार, पैसे मिळत नसल्यानं लोक हवालदील https://goo.gl/drdrdV 9. बेळगावसह सीमाभागात काळा दिवस, बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकी गावांचा कर्नाटकात समावेश केल्याचा निषेध, मोर्चात चोख पोलीस बंदोबस्त http://abpmajha.abplive.in/live-tv 10. मुंबईतील नायगाव पोलीस वसाहतीतून पोलीस हवालदाराचीच बाईक चोरीला, मुंबईत गाड्या चोरींच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ https://goo.gl/RD1it4 11. जिल्हा नियोजनाचा 50 टक्के निधी राज्याला परत करण्याचे सरकारचे सर्व जिल्ह्यांना आदेश, अपुऱ्या निधीत ‘अच्छे दिन’ कसे शक्य?, शिवसेनेचा सवाल http://abpmajha.abplive.in/ 12. राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेंचा सेल्फी विथ खड्डे तुफान चर्चेत, 15 डिसेंबरची डेडलाईन पाळण्याचं सरकारला आव्हान https://goo.gl/bRhiXw 13. अमरावतीत डीजेच्या वादावरुन पोलिसांची कुटुंबाला बेदम मारहाण, लाच न दिल्यानं मारहाण केल्याचा कुटुंबीयांचा आरोप https://goo.gl/GXBXrK 14. राज्यातील शेतकऱ्यांना कृषीपंपाचं थकित वीज बिल भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्णय https://goo.gl/wrazYT 15. भारत आणि न्यूझीलंड संघ कोटलावरच्या ट्वेन्टी ट्वेन्टीच्या लढाईसाठी सज्ज; आशिष नेहराला विजयी निरोप देण्याची टीम इंडियाकडून अपेक्षा https://goo.gl/cFEQBv BLOG : ट्रेकर प्राजक्त झावरे-पाटील यांचा विशेष ब्लॉग, मिशन : प्लास्टिकमुक्त राजगड https://goo.gl/Noa9WZ माझा विशेष : मुंबईतल्या पुलाच्या बांधणीसाठी सैन्याची मदत घेणं योग्य? आज रात्री 9.00 वाजता फक्त एबीपी माझावर. बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
छत्रपती संभाजी नगर
निवडणूक























