एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 09.01.2018
- कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पोलिसांची पहिली मोठी कारवाई, कोरेगाव भीमा, सणसवाडी, कोंढापुरी गावातून अल्पवयीन आरोपींसह 12 जणांना अटक https://goo.gl/RyFB9b
- मुंबईत अग्नितांडवाचं सत्र सुरुच, रे रोडवर लागलेल्या आगीत सात दुकानं जळून खाक, मागील 20 दिवसात आगीचे 31 बळी https://goo.gl/eiYKRY
- पिंपरी चिंचवडमध्ये तोडफोडीचा प्रकार सलग दुसऱ्या दिवशीही सुरु, टोळक्याने 10 ते 12 गाड्या फोडल्या, घराचंही नुकसान https://goo.gl/4rnTUh
- शासकीय मदतीचा चेक तीन वेळा बाऊन्स, लाभार्थ्यालाच दंड ठोठावणाऱ्या स्टेट बँकेची ‘एबीपी माझा’च्या बातमीनंतर दिलगिरी https://goo.gl/t3Ya8j
- बेस्ट कर्मचाऱ्यांना पालिकेचा दिलासा, दिवाळी बोनस पगारातून कापणार नाही, मुंबई महापालिका आयुक्तांचं बेस्ट अध्यक्षांना आश्वासन https://goo.gl/8uoMfa
- साखरपुड्याहून परतताना अहमदनगरमध्ये धावत्या रिक्षाला आग, तीन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू, दोन जण गंभीर जखमी https://goo.gl/uYHYh5
- दलित नेते जिग्नेश मेवाणींच्या दिल्लीतील हुंकार रॅलीला परवानगी नाहीच, संसद मार्गावरच शेकडो युवकांना संबोधन https://goo.gl/vDZgR9
- कुरेशी मांस विक्रेत्या संघटनेचा संप मागे, मनोहर पर्रिकर यांच्या गोव्यात उद्यापासून कायदेशीर बीफ विक्री सुरु होणार https://goo.gl/rDPSGL
- चित्रपटगृहांमध्ये सिनेमा सुरु होण्याआधी आता राष्ट्रगीत अनिवार्य नाही, केंद्र सरकारच्या विनंतीनंतर 30 नोव्हेंबर 2016 चा स्वत:चा निर्णय सुप्रीम कोर्टाने बदलला https://goo.gl/TxtVZ1
- खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेचा बुलडोझर, मुंबईत जुहूमधील ‘रामायण’ घरावर कारवाई http://abpmajha.abplive.in/
- राजस्थानमध्ये ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, मुख्यमंत्री वसुंधरा राजेंची घोषणा, करणी सेनाही आक्रमक http://abpmajha.abplive.in/
- मद्यप्रेमींच्या आनंदाचं कारण ठरलेला अवलिया काळाच्या पडद्याआड, 'ओल्ड मंक' रमचे निर्माते कपिल मोहन यांचं निधन https://goo.gl/o3qdRm
- राज्यात थंडीचा कहर, मुंबई गारठली, नाशिकमध्ये द्राक्षांचं नुकसान, दिल्लीत थंडीमुळे 44 जणांचा मृत्यू https://goo.gl/efQQ6B
- क्रिकेटर युसूफ पठाण उत्तेजक चाचणीत दोषी, बीसीसीआयकडून निलंबनाची कारवाई https://goo.gl/aTMBmG
- एकही सामना न खेळता बिहारचे खासदार पप्पू यादवांचा मुलगा क्रिकेट संघात, तर टॉप स्कोअरर संघाबाहेर, सार्थक रंजनच्या निवडीवरुन निवड समितीवर टीका https://goo.gl/UgZwms
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
Advertisement