एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 08.11.2017

  1. नोटाबंदीच्या वर्षपूर्तीला सरकारचा 'काळे धन विरोधी दिन', तर विरोधकांचा 'काळा दिवस' https://goo.gl/tnXQDs नाशकात सेना-राष्ट्रवादीकडून नोटाबंदीचं श्राद्ध, तर काँग्रेसकडून निषेधाचे पोस्टर https://goo.gl/eJD1CJ
 
  1. नोटाबंदीच्या काळात पंकजा मुंडे, सुभाष देशमुखांकडे सापडलेल्या घबाडाचं काय झालं? काँग्रेसचा सवाल, तर नोटाबंदीमुळे मंदी आल्याचा केवळ कांगावा, चंद्रकांत पाटलांचा दावा goo.gl/FPaqDo
 
  1. एक आँसू भी हुकूमत के लिए ख़तरा है..., मुनव्वर राणांच्या शायरीचा आधार घेत नोटाबंदीच्या वर्षपूर्तीला राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका https://goo.gl/iSomcw
 
  1. मुंबईतील वडाळा बस डेपोत अभिनेत्री माधवी जुवेकरच्या डान्सवर कर्मचाऱ्यांकडून नोटांची उधळण, व्हायरल व्हिडिओनंतर बेस्टकडून चौकशीचं आश्वासन https://goo.gl/DrgpYW
 
  1. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णींना धक्का, डीएसकेंसह पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला https://goo.gl/QgA6HL
 
  1. सांगली पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे तरुणाचा मृत्यू, पोलिस निरीक्षकासह पाच जण अटकेत https://goo.gl/ZMV3be
 
  1. यवतमाळमध्ये रुग्णालयातून दोन दिवसांचं बाळ चोरणारा अटकेत, बाळ विक्रीचं मोठं रॅकेट सक्रिय असल्याचा संशय https://goo.gl/s19psg
 
  1. व्हॉट्सअॅप स्टेटसमधून नितेश राणेंची उद्धव ठाकरेंना टोलेबाजी, राणेंच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशावरुन चिमटे https://goo.gl/oLrbpm
 
  1. परीक्षा पुढे ढकलण्यासाठी अकरावीच्या विद्यार्थ्याकडून गुरुग्राममधील प्रद्युम्नची हत्या, सीबीआयची माहिती, मुलाला गोवल्याचा आरोपीच्या पालकांचा दावा https://goo.gl/EiTg6b
 
  1. मी देशद्रोही असेन, तर जेलमध्ये का टाकले नाही? कोल्हापुरातील सभेत कन्हैया कुमारचा नरेंद्र मोदींना सवाल https://goo.gl/ekZQVg
 
  1. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना राज्यसभेच्या उमेदवारीची शक्यता, ‘आप’कडून चाचपणी सुरु https://goo.gl/kHTu6R
 
  1. उत्तर भारतात धुक्याचा कहर, यमुना एक्स्प्रेस वेवर तब्बल 22 गाड्यांची धडक, काही जण जखमी https://goo.gl/aaqZcJ
 
  1. ट्विटरवरचा टिवटिवाट आणखी वाढणार, 140 अक्षरांची मर्यादा वाढवून 280 वर https://goo.gl/BHL5jv
 
  1. खेळायला मैदानच नाही, तर स्कॉलरशिप कशाला? विक्रमवीर प्रणव धनावडेने एमसीएची स्कॉलरशिप नाकारली https://goo.gl/kH9ssQ
 
  1. मेरी कोमला आशियाई महिला बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक, वयाच्या 35 व्या वर्षी आशियात सर्वोत्तम ठरण्याचा मान https://goo.gl/ErtzMM
  *BLOG* : फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा 'खादाडखाऊ' सदरातील विशेष ब्लॉग, मित्रो !!! आज खिचडी पुराण https://goo.gl/98zz8C   *B-Day Special* : भाजपचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवाणी यांचं 90 व्या वर्षात पदार्पण https://goo.gl/bMCJrs *गुजरातचा रणसंग्राम* : दलित नेते जिग्नेश मेवाणी यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत, आज रात्री 8.30 वाजता, एबीपी माझावर   *नोटाबंदी विशेष* : स्टँड अप कॉमेडियन श्याम रंगीलासोबत विशेष कार्यक्रम मित्रोंआज रात्री 9 वाजता, एबीपी माझावर   *नोटाबंदी विशेष* : नोटाबंदी पास की फेल? सोलापूर परिषद, आज रात्री 9.20 वाजता, एबीपी माझावर   *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* https://www.youtube.com/abpmajhalive   *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*   *प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटले, पण मंत्रिपदावरील गंडातर कायम, पक्षात धनुभाऊंविषयी खदखद
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या पाठबळामुळे मोठा झाला, मंत्रीपदाबाबत विचार करावा, राष्ट्रवादीत खदखद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 20 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAshok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेतDhananjay Munde Speech Shirdi| अजितदादा हे षडयंत्र, शिर्डीत धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषणABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटले, पण मंत्रिपदावरील गंडातर कायम, पक्षात धनुभाऊंविषयी खदखद
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या पाठबळामुळे मोठा झाला, मंत्रीपदाबाबत विचार करावा, राष्ट्रवादीत खदखद
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
Bigg Boss 18 : करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
Share Market : विदेशी गुंतवणूकदारांची सावध चाल, भारतीय शेअर बाजारातून जानेवारीत 44396 कोटी रुपये काढले
विदेशी गुंतवणूकदारांचं सावध पाऊल, जानेवारीत भारतीय शेअर बाजारातून 44396 कोटी रुपये काढून घेतले, कारण...
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Embed widget