एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 07/09/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 07/09/2018*  
  1. 200 आणि दोन हजार रुपयांच्या खराब आणि फाटक्यानोटाबदलून मिळणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रस्तावाला अर्थ मंत्रालयाची मंजुरी https://goo.gl/rKrbX1
 
  1. सलग सातव्या दिवशी पेट्रोल 48 पैशांनी तर डिझेल 55 पैशांनी महागलं, सोमवारी काँग्रेसचा भारत बंद, महागाईवर पंतप्रधान मोदींचं मौन https://goo.gl/qf8k8h
 
  1. अॅट्रॉसिटी कायद्यातील कलम 18 अ ला विरोध करणाऱ्या याचिकेप्रकरणी सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस, मात्र दुरुस्तीला स्थगिती देण्यास तूर्तास नकार https://goo.gl/tiKiHD
 
  1. राम कदमांनी माफी मागितली, विषय संपला, चंद्रकांत पाटलांकडून पाठराखण, तर घाटकोपर आणि बार्शीमध्ये कदमांविरोधात अदखलपात्र गुन्हा https://goo.gl/DXqhJu
 
  1. अभिनेत्री सोनाली बेंद्रेला जिवंतपणीच श्रद्धांजली, सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर राम कदमांनी सोनालीच्या निधनाचं ट्वीट हटवलं https://goo.gl/9HW8t5
  6. पृथ्वीराज चव्हाण आणि विलासकाका उंडाळकर यांचं मनोमिलन होण्याची शक्यता, उंडाळकरांना पक्षात परत घेण्यासाठी काँग्रेसची तयारी https://goo.gl/Gw2iB9

  1. शिवसेनेच्या 12 पैकी एका मंत्र्यांनेही काम केलं नाही, आमदार बाळू धानोरकरांच्या नाराजीला वाशिमच्या खासदार भावना गवळींचा पाठिंबा, धानोरकर सगळ्यांच्या मनातलं बोलल्याचाही दावा https://abpmajha.abplive.in/
 
  1. कैलाश मानसरोवर यात्रेमधील राहुल गांधींचे फोटो आणि व्हिडीओ जारी, काँग्रेस अध्यक्षांच्या यात्रेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या भाजपला काँग्रेसचं उत्तर https://goo.gl/ZGxpRA
  9. सिंधुदुर्गात एसटी बस चालकाचा प्रताप, मोबाईलवर बोलत तब्बल दहा मिनिटे बस चालवली, चालकावर कारवाईची प्रवाशांची मागणी https://goo.gl/iKF4xa
  1. ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवसाचं पहिलं सत्र इंग्लंडचं; उपाहाराला एक बाद 68 धावांची मजल, तर भारताच्या हनुमा विहारीचं कसोटीत पदार्पण, पृथ्वी शॉला संधी नाही https://goo.gl/gAUZtT
  *माझा विशेष* : परप्रांतियांच्या लोंढ्यांवर हायकोर्टाची टिपण्णी - मुंबईतलं अनिर्बंध 'इनकमिंग' ही समस्या? पाहा रात्री 9.20 वाजता एबीपी माझावर *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive  *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* -  https://www.instagram.com/abpmajhatv *एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016* *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pratibha Pawar Banner : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगलं हुतंय', प्रतिभाताई पवारांच्या हाती फलकVinod Tawde PC : राहुल गांधींच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर; राजीव गांधी ते अदानी काय म्हणाले?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :18 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
Embed widget