एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 07/08/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 07/08/2018*  
  1. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांचं निधन, चेन्नईतील कावेरी रुग्णालयात वयाच्या 94 व्या वर्षी अखेरचा श्वास https://goo.gl/3DmXCD
 
  1. जम्मू-काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये अतिरेक्यांसोबतच्या चकमकीत महाराष्ट्राचे 29 वर्षीय मेजर कौस्तुभ राणे यांच्यासह चार जवान शहीद, तर तीन अतिरेक्यांना कंठस्नान https://goo.gl/R69QFB
 
  1. मराठा आरक्षण न्यायप्रविष्ट असताना आंदोलन करणं योग्य नाही, हायकोर्टाची टिप्पणी, मागासवर्ग आयोगाला वेगाने काम करण्याचेही निर्देश, पुढील सुनावणी 10 सप्टेंबरला https://goo.gl/HchwQf
 
  1. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या, राज्य सरकारची केंद्राकडे शिफारस, मुंबईत ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची माहिती https://goo.gl/8f5uaa
 
  1. राज्यसभा उपसभापती निवडणुकीत एनडीएला पाठिंबा द्या, अमित शाहांची उद्धव ठाकरेंना फोनवरुन विनंती https://goo.gl/YZCqYW तर विरोधकांकडून राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचं नाव जवळपास निश्चित https://goo.gl/KnW6gV
 
  1. 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आजपासून तीन दिवसांचा संप, रुग्णसेवेवर संपाचा परिणाम, मुंबई, औरंगाबादसह अनेक भागात सरकारी कार्यालयं ओस, सरकारची मेस्मा लावण्याची तयारी https://goo.gl/cvA4J4
 
  1. मुंबईतील चायनीज गाड्यांना सप्लाय होणाऱ्या खराब चिकनवर FDAची धाड, शिवडीतील झोपडपट्टीतून 25 किलो चिकन पकडलं https://goo.gl/SQotKY
 
  1. म्हाडाने करार केल्याशिवाय घराबाहेर पडू नका, मुंबईतील बीडीडी चाळीतील रहिवाशांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सल्ला https://abpmajha.abplive.in/
 
  1. सामाजिक तणावाच्या स्थितीत फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपसारखा सोशल मीडिया ब्लॉक करण्याचा सरकारचा विचार, अफवांना आळा घालण्यासाठी सरकारचं पाऊल https://goo.gl/zrQRH9
 
  1. गुगल अँड्रॉईडचं नववं व्हर्जन लॉन्च, अँड्रॉईड ‘पाय’ असं नामकरण, नव्या व्हर्जनमध्ये जेस्चरवर आधारित नेव्हिगेशन सिस्टम https://goo.gl/LvRphC
  *माझा विशेष* : राज्यातील अशांत परिस्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांचा संप योग्य आहे का? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - www.instagram.com/abpmajhatv *एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016* *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

महत्त्वाच्या बातम्या

Prithviraj Chavan and PM Modi: देशात सत्ताबदल नक्की होईल, पण तो काँग्रेस पक्षामुळे नव्हे तर नरेंद्र मोदींमुळेच होईल, कारण... पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
देशात सत्ताबदल नक्की होईल, पण तो काँग्रेस पक्षामुळे नव्हे तर नरेंद्र मोदींमुळेच होईल, कारण... पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Kailas Patil: चुकांमधून धडा घेऊ, जे चुकले त्यांना धडा शिकवू; नगरसेवकांच्या फुटीनंतर आमदार कैलास पाटलांचा थेट इशारा
चुकांमधून धडा घेऊ, जे चुकले त्यांना धडा शिकवू; शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवक फुटीनंतर आमदार कैलास पाटलांचा थेट इशारा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Embed widget