एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 07/05/2018

  1. पंकजा मुंडे आणि भाजपचा राष्ट्रवादीला दणका, भाजपातून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या रमेश कराड यांचा उमेदवारी अर्ज मागे, https://goo.gl/j7YmFj ‘खरा दे धक्का 24 तारखेला कळेल’, धनंजय मुंडेंचा इशारा https://goo.gl/SzHLhq
 
  1. कर्नाटकमध्ये 38 टक्के जनतेचा कौल काँग्रेसला, भाजप पिछाडीवर, जेडीएस किंगमेकर ठरणार, लोकनीती-सीएसडीएस आणि एबीपी न्यूजचा महासर्व्हे https://goo.gl/CRVpTm
 
  1. दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद, अर्थ विभागाची माहिती, पाचशेच्या नोटांची छपाई 3 हजार कोटींपर्यंत वाढवली https://goo.gl/oejJJ5
 
  1. MPSC उमेदवारांनो, प्रोफाईल तातडीने आधार कार्डशी लिंक करा!, आधार कार्ड लिंक करण्यासाठी 31 मेपर्यंतची मुदत, अन्यथा प्रोफाईल 1 जून 2018 पासूननिष्क्रिय होणार https://goo.gl/Arqu4c
 
  1. मुंब्रा बायपास आज मध्यरात्रीपासून दोन महिने वाहतुकीसाठी बंद, दुरुस्तीचं काम सुरु असल्यानं निर्णय, जड वाहतूक ऐरोली मार्गे https://goo.gl/ANfwn1
 
  1. पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगांना अद्याप उमेदवारी नाही, ‘मातोश्री’वरील बैठकीनंतरही सस्पेन्स कायम https://goo.gl/fUWUQP
 
  1. शिवसेना 15 दिवसात लोकसभा उमेदवार ठरवणार, तर दोन महिन्यात विधानसभा उमेदवार निश्चित करण्याचा ठराव नाशकात मंजूर https://goo.gl/7PX8Ud
 
  1. बालाजीची शाल, बुधा हलवाईचे पेढे, चाहत्यांकडून छगन भुजबळांचा रुग्णालयात सत्कार, नाशिकमधील अनेक कार्यकर्ते मुंबईत दाखल https://goo.gl/GqnNWg
 
  1. ठाण्यातील बुलेट ट्रेनला मनसेचा तीव्र विरोध, पोलीस बंदोबस्त झुगारुन शिळफाटा परिसरातील बुलेट ट्रेनच्या जागेची मोजणी मनसेनं बंद पाडली https://goo.gl/oGBwL3
 
  1. नांदेड पोलीस भरती घोटाळ्याप्रकरणी एसएसजी कंपनीचे शिरीष अवधूत, स्वप्नील सोळुंके यांच्यासह 16 आरोपींना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी http://abpmajha.abplive.in/live-tv
 
  1. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा मिळणार, लवकरच राज्य सरकार नवा कायदा आणणार, स्पेशल मॅरेज अॅक्टमधल्या त्रुटीही सुधारणार https://goo.gl/Gp9znk
 
  1. बीडच्या केजमध्ये लग्नात बूट लपवल्यावरुन वाद, सासऱ्यानेच नवरदेवाचं डोकं फोडलं, लग्नही मोडलं https://goo.gl/ZgPWPo
 
  1. मुलींना दत्तक घेणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल, दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक तर तिसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगाल, मुली दत्तक घेण्याचं प्रमाण वाढलं आरटीआयमधून माहिती समोर http://abpmajha.abplive.in/live-tv
 
  1. हेडफोन लावून झोपलेल्या महिलेचा शॉक लागून मृत्यू, चेन्नईतील कंथूर भागातील खळबळजनक घटना https://goo.gl/C8c1TQ
 
  1. दहा वर्षांचा वाद संपला, सोनमचं ऐश्वर्याला लग्नाचं निमंत्रण, लग्नाच्या निमित्ताने दुरावा मिटवण्यासाठी सोनम कपूरचा पुढाकार https://goo.gl/SKabNs
  माझा विशेष : राष्ट्रवादीला धोबीपछाड? आज रात्री 9.15 वाजता विशेष चर्चा फक्त एबीपी माझावर   BLOG : राजसत्तेवरचा अंकुश! ब्लॉगर समीर गायकवाड यांचा विशेष ब्लॉग https://goo.gl/3deh1n   BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर अनिल गोविलकर यांचा ब्लॉग... शुक्रताऱ्याचा अस्त https://goo.gl/sQH2EQ   एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive      @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महत्त्वाच्या बातम्या

'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता
Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Embed widget