एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 07 जुलै 2019 | रविवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 07 जुलै 2019 | रविवार*
- कर्नाटकचे राजीनामा दिलेले काँग्रेस-जेडीएस 11 आमदार मुंबईतील हॉटेलमध्ये, काँग्रेस कार्यकर्त्यांची हॉटेलबाहेर निदर्शनं, पोलिसांचा मोठा बंदोबस्त https://bit.ly/2NG5t0Y
- मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून मिलिंद देवरांचा राजीनामा, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तीन नेत्यांचं नेतृत्व असलेली समिती स्थापन करण्याची शिफारस, संजय निरुपमांचा शिफारशीला विरोध https://bit.ly/2S28A1H
- काहीही करा पण साखर कारखानदारी नको, पुण्यातील साखर परिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सल्ला तर येत्या काळात अनेक साखर कारखाने बंद पडतील, शरद पवारांचं भाकीत https://bit.ly/2Xs5fiF
- मुसळधार पावसानं नाशिकच्या गोदावरीला पूर, नाशिक-त्र्यंबक संपर्क तुटला, रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प https://bit.ly/2xvsf0P
- कराड तालुक्यातील गोटेवाडी गावातील बंधारा फुटला, शेकडो एकर जमीन पाण्याखाली, साताऱ्यातील कोळघर आणि भांबवली-कास मार्गावर दरड कोसळली, पर्यटक अडकले https://bit.ly/2XvzCzJ
- मुंबईतील काही भागांमध्ये 9 आणि 10 जुलै रोजी पाणीपुरवठा बंद, जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे दोन दिवस पाणीबाणीची शक्यता https://bit.ly/2L5pUCv
- सोलापूरच्या अकलूजमध्ये पार पडलं ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण, पंचक्रोशीतून वारकऱ्यांची गर्दी https://bit.ly/2JxVMwr
- गडचिरोलीतील जांभुळखेडा नक्षलवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे, आतापर्यंत आठ आरोपी अटकेत https://bit.ly/2XTiWGF
- बीजमाता राहीबाई पोपरेंना सरकारने दिलेल्या घराला गळती, देशी बियाणांचा खजिना भिजण्याची भीती https://bit.ly/2YDtGGh
- आधी नकार देणारी डान्सर सपना चौधरी अखेर राजकारणात, हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश https://bit.ly/2LDBa8F
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
करमणूक
Advertisement