एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 06.09.2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 06/09/2017 1. परदेश शिष्यवृत्तीत सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि समाज कल्याण विभागाचे सचिव दिनेश वाघमारेंच्या पोरांची नावं, खर्चाची ऐपत असूनही गरीबांचा हक्क हिरावला, आंबेडकरी जनतेतून तीव्र प्रतिक्रिया https://goo.gl/ruAt6P 2. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेसाठी 11 ऑक्टोबरला मतदान, तर 12 ऑक्टोबरला मतमोजणी, राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांची घोषणा https://goo.gl/e3rK8e 3. ‘आयुष्यात कुठल्याही महिलेचा अनादर केला नाही’, एकनाथ खडसे यांचं दमानियांच्या आरोपावर स्पष्टीकरण, पोलीस चौकशीला तयार असल्याचंही वक्तव्य https://goo.gl/cw8CSe 4. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या अडचणीत वाढ, राज्यपालांकडून लोकायुक्तांना चौकशीची परवानगी, एमपी मिल कंपाऊंड प्रकरण अंगाशी येण्याची शक्यता https://goo.gl/E8Vcz3 5. वर्षभरात साडेचार लाख अपघातात दीड लाख जणांचा जीव गेला, नितीन गडकरींची माहिती, तासाला 17 जणांचा मृत्यू https://goo.gl/X62JxV 6. अडीचशे जणांचा जीव घेणाऱ्या 1993 साखळी स्फोटाचा उद्या निकाल, अबू सालेमसह 5 जणांच्या शिक्षेची सुनावणी, देशाचं लक्ष टाडा कोर्टाकडे http://abpmajha.abplive.in/ 7. पत्रकार गौरी लंकेश यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, हत्येप्रकरणी केंद्रानं कर्नाटक सरकारकडून अहवाल मागवला, तर ‘हिंदुत्वाला विरोध केल्यानंच गौरी लंकेश यांची हत्या’, राहुल गांधींचा सनसनाटी आरोप, हत्येविरोधात देशभर निषेध आणि मोर्चे https://goo.gl/ynUJQi 8. 13 वर्षीय पीडित मुलीला गर्भपाताची सुप्रीम कोर्टाकडून परवानगी, बाळ आणि मुलीच्या जीवाला धोका असल्यानं महत्त्वाचा निर्णय https://goo.gl/3Hh5Au 9. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या नवी दिल्लीतील 10 जनपथवरील बंगल्यातून 31 वर्षीय एसपीजी कमांडो राकेश कुमार तीन दिवसांपासून बेपत्ता https://goo.gl/YjJPtS 10. 21 आणि 22 सप्टेंबरला राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपावर, सरकार मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावत असल्याची खंत http://abpmajha.abplive.in/ 11. मिरज दंगलीचे जुने व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी सांगली आणि कोल्हापूरमधून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनना अटक https://goo.gl/R6wa9o 12. गोरक्षकांना 'वेसण' घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश https://goo.gl/5Q7vxE 13. मुंबई विद्यापीठाची निकालासाठी 19 सप्टेंबरची डेडलाईन, बकरी ईद, गणेशोत्सवामुळे निकालाला उशीर झाल्याचा दावा http://abpmajha.abplive.in/ 14. आराध्याला नवं जीवन! हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी https://goo.gl/uU39yA तर आराध्याला नवं आयुष्य देणाऱ्या 14 महिन्यांच्या चिमुकल्याची कहाणी https://goo.gl/VY7TFY 15. ‘ग्रेट खली’ची शिष्या डब्लूडब्लूईच्या संग्रामात, हरियाणाच्या कवितादेवीवर एबीपी माझाचा विशेष, रिपोर्ट https://goo.gl/5PhrLY कंगना राणावत …. बोल्ड…. बिनधास्त….आणि बंडखोर अभिनेत्री https://goo.gl/onY2Fw माझा विशेष : महिला विरोधकांबद्दल असभ्य भाषा का? आज रात्री 9.00 वाजता, @abpmajhatv वर बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
T 20 World cup 2026: मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?
मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Bhandara : भंडारा नगर परिषदेत गुलाल कुणाचा? नागरिक काय म्हणाले?
Mahapalikecha Mahasangram Gondia : तरुणांच्या रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर, गोंदिया करांचा कौल कुणाला?
Supreme Court On Election : स्था.स्व.संस्थांच्या निवडणुका अजूनही टांगणीलाच, कोर्टाची पुढील सुनावणी शुक्रवारी
Baramati Ganesh Market : कोटींची मंडई,भाजी विक्रेत्यांचे हाल; रोखठोक बारामतीकारांशी संवाद
Bajrang Sonawane on Dhananjay Munde : खूप आठवण येत असेल तर भेटायला जा, धनंजय मुंडेंना सल्ला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
T 20 World cup 2026: मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?
मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
माजी आमदार निर्मला गावित यांना कारने उडवले, अपघाताची भीषण घटना; रुग्णालयात उपचार सुरू
माजी आमदार निर्मला गावित यांना कारने उडवले, अपघाताची भीषण घटना; रुग्णालयात उपचार सुरू
गौरीच्या आई-वडिलांशी बोलल्या, अनंत गर्जेच्या वकिलावर संतापल्या अंजली दमानिया; म्हणाल्या, ते ॲब्सुलेटली रबीश
गौरीच्या आई-वडिलांशी बोलल्या, अनंत गर्जेच्या वकिलावर संतापल्या अंजली दमानिया; म्हणाल्या, ते ॲब्सुलेटली रबीश
Bollywood Drug Case: शक्ती कपूरच्या लेकाची ड्रग्ज प्रकरणात चौकशी, सिद्धांत कपूर मुंबई पोलिसांचं समन्स
मोठी बातमी : शक्ती कपूरच्या लेकाची ड्रग्ज प्रकरणात चौकशी, सिद्धांत कपूर मुंबई पोलिसांचं समन्स
Embed widget