एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 05.09.2017
1. राज्यभरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची लगबग, मिरवणुकीत भक्ती-शक्तीचा महासोहळा शिगेला, विसर्जनस्थळी भाविकांची गर्दी http://abpmajha.abplive.in/live-tv/
2. ढोलताशांच्या गजरात मुंबईतील लालबागचा राजा, मुंबईच्या राजासह अनेक गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ, श्रॉफ बिल्डिंगवरुन बाप्पांवर पुष्पवृष्टी https://goo.gl/21KrMF
3. पुण्यातील मानाचे गणपती बाप्पा निरोप घेण्यासाठी रवाना, अलका चौकात ढोल-ताशा पथकांची जुगलबंदी, मराठी कलाकारही विसर्जन मिरवणुकीत https://goo.gl/1MiKG4
4. मुंबईच्या चौपाट्या, पुण्याच्या कृत्रिम तलावांवर भक्तांची गर्दी, घरगुती मूर्तींचं कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचं आवाहन https://goo.gl/QgyVpJ
5. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त पुणे पालिकेचं खास थीम साँग, शंकर महादेवन, अमृता फडणवीसांचा आवाज http://abpmajha.abplive.in/
6. मुख्यमंत्र्यांच्या बाप्पांचं कृत्रिम तलावात विसर्जन, विविध ठिकाणी गणेश विसर्जन सोहळ्यात राजकीय नेत्यांची पावलंही थिरकली, चंद्रकांतदादा पाटलांसह, गिरीश महाजन, चंद्रकांत खैरे बाप्पाच्या भक्तीत दंग https://goo.gl/zuUnmZ
7. नाशिकमध्ये निर्माल्य आणि मूर्ती दान करण्याचा उपक्रम, नद्यांचं प्रदूषण टाळण्यासाठी पाऊल, डॉल्बीऐवजी ढोल वाजवण्याचं चंद्रकांत पाटील यांचं कोल्हापुरात आवाहन https://goo.gl/8kmNAs
8. औरंगाबादेत गणपती विसर्जनावेळी बिडकीन जवळील शिवनाई तलावात बुडून तिघांचा मृत्यू, तर नाशकात दारणा नदीपात्रात बुडून 23 वर्षीय तरुणाने प्राण गमावले http://abpmajha.abplive.in/
9. मोदींपाठोपाठ फडणवीसही नवी टीम तयार करणार, येत्या सात दिवसात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता https://goo.gl/vrrdG1
10. मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच गिफ्ट मिळण्याची शक्यता, किमान वेतन 18 हजारांऐवजी 21 हजार रुपये करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी https://goo.gl/w5jRbS
11. डोकलाम वादाच्या पार्श्वभूमीवर ‘ब्रिक्स’ संमेलनात पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांची भेट, द्विपक्षीय बैठकीत सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती https://goo.gl/eNYBfv
12. चिमुकल्या आराध्याला अखेर हृदय मिळालं, सुरतमधील 14 महिन्यांच्या ब्रेनडेड बाळाचं हृदय ग्रीन कॉरिडोअरद्वारे मुंबईत, फोर्टिस रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया https://goo.gl/n16nWA
13. दूरसंचार क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणाऱ्या रिलायन्स जिओचं एक वर्ष, सर्वाधिक डेटा वापरणाऱ्या देशांच्या यादीत भारत अव्वल स्थानी https://goo.gl/WtsiFy
14. फोटोप्रेमींसाठी निकॉन इंडियाची भेट, Nikon D850 कॅमेरा लाँच, किंमत 2 लाख 54 हजार रुपये, फिचर्स काय? https://goo.gl/de52ZU
15. अजय देवगणच्या 'बादशाहो'ची आयुषमान-भूमीच्या 'शुभमंगल सावधान'ला धोबीपछाड, चार दिवसात 'बादशाहो'ची 50.12 कोटी रुपयांची कमाई, तर 'शुभमंगल..'चा 16.99 कोटींचा गल्ला https://goo.gl/YMT6TP
*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive *
@abpmjhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement