एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 03/11/ 2017
देश विदेशातील घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटीन 03/11/2017
- तांत्रिक बिघाडामुळे जगभरात व्हॉट्सअॅप ठप्प; तासाभराच्या खोळंब्यानंतर सेवा पुन्हा सुरु https://goo.gl/u15xFW व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यानंतर सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस https://goo.gl/o34rYw
- साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर, 92 वर्षीय हिंदी लेखिका कृष्णा सोबती यांना यंदाचा ज्ञानपीठ https://goo.gl/9RGZC8
- आधार कार्डची सक्ती करणारे मेसेज पाठवून ग्राहकांना घाबरवू नका, सुप्रीम कोर्टाचे मोबाईल कंपन्या आणि बँकांना आदेश, तर सिम कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी 6 फेब्रुवारीची मुदत https://goo.gl/NVuRB8
- कोल्हापुरात काँग्रेस आमदार सतेज पाटलांचा 'गोकुळ'वर मोर्चा, दूध खरेदी दरकपातीचा निषेध, तर वाशिममध्ये दूधफेको आंदोलन https://goo.gl/2RM5pQ
- गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, मुंबईतील सीएसएमटी स्टेशनबाहेर महिला आघाडीचा मोर्चा, पुणे, सोलापुरातही आंदोलन http://abpmajha.abplive.in/
- पुण्यात राजाराम पुलाजवळ फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांवर दरोड्याचा गुन्हा, मुंबईपाठोपाठ पुण्यातही मनसे आक्रमक https://goo.gl/XgXuee
- आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवारांकडे 10 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, ठाण्यातून मांगले दाम्पत्य अटकेत, कथित ऑडिओ क्लीपवरुन धमकी https://goo.gl/ifmzuA
- पंढरपुरातील बँक ऑफ महाराष्ट्र दरोडा प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक, माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ 70 लाखांच्या दरोड्यात सहभागी असल्याचा आरोप https://goo.gl/gi72rL
- ओला कॅब बोलवायची, लुटायचं आणि पळून जायचं; कल्याणमधील कॉलेज तरुणांची टोळी, चार अटकेत, पाच जणांचा शोध सुरु https://goo.gl/Sb3VoC
- नागपूरमधील गुंड मुन्ना यादव पोलिसांना सापडेना, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल, मुख्यमंत्र्यांची मेहरबानी असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप https://goo.gl/gBqPdq
- 11. मुलीचे वडील पीएसआय, आई सीआयडी, भोपाळमध्ये चार नराधमांकडून मुलीवर बलात्कार; टी-सिगरेट ब्रेक घेत तीन तास अत्याचार https://gl/y9Hupj
- मुंबईत म्युझिक कंपन्यांवर ईडीचे छापे; टी सीरिज, यशराज, सारेगम, सोनीवर छापे, शेल कंपन्यांद्वारे पैसे भारतात आणल्याचा आरोप https://goo.gl/RxJLj9
- 13. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिनांची एकुलती एक मुलगी डीना वाडिया यांचं निधन, वयाच्या 98 व्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये अखेरचा श्वास https://gl/7DWMZC
- ट्विटरमधील वैतागलेल्या कर्मचाऱ्याचा कंपनीला दणका,नोकरीच्या शेवटच्या दिवशी थेट डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट बंद पाडलं https://goo.gl/Txki3n
- रिलीजआधी 'पद्मावती'चा अनोखा विक्रम; 150 देशांमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार; 'बाहुबली', 'दंगल'ला मागे टाकलं https://goo.gl/5W9j41
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement