एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 02 डिसेंबर 2019 | सोमवार

एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 02 डिसेंबर 2019 | सोमवार*
  1. पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती https://bit.ly/33LgVLO पंकजा मुंडेच काय, राज्यातील अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात, संजय राऊतांचा दावा https://bit.ly/2r6RczT
 
  1. कारशेडनंतर बुलेट ट्रेन प्रकल्प ठाकरे सरकारच्या रडारवर, बुलेट ट्रेनचं ओझं डोक्यावर नको, संजय राऊतांचं वक्तव्य तर सरकार विकासविरोधी असल्याची भाजपची टीका https://bit.ly/34FVUDr
 
  1. केंद्राचे 40 हजार कोटी वाचवण्यासाठी फडणवीस 80 तासांचे मुख्यमंत्री, भाजप खासदार अनंतकुमार हेगडेंचा दावा, मात्र फडणवीसांकडून खंडन, व्हॉट्सअॅप मेसेजपेक्षा तथ्यावर वक्तव्य करा, हेगडेंना सल्ला https://bit.ly/2OX6PBO
 
  1. महापोर्टल परीक्षेचा पुण्यात फज्जा, वीज गेल्याने हिंजवडीतील परीक्षा केंद्रावर गोंधळ, महापोर्टल बंद करण्याची विद्यार्थ्यांची मागणी https://bit.ly/2DxYZJQ
 
  1. नाशिकच्या लासलगावमध्ये नवीन लाल कांद्याने पार केला 80 रुपये किलोंचा टप्पा, इतर बाजार समित्यांमध्येही चांगला भाव, कांदा उत्पादकांना अच्छे दिन https://bit.ly/2OFeiqt
 
  1. अहमदनगरमधील 2013 च्या सोनई तिहेरी हत्याकांडातील पाच आरोपींची फाशी हायकोर्टाकडून कायम, एका आरोपीची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता, आंतरजातीय प्रेमप्रकरणाच्या रागातून क्रूर हत्याकांड https://bit.ly/2OGBvbD
  2. हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे संसदेत पडसाद, नराधमांवर कठोर कारवाईची जया बच्चन, ओम बिर्ला, गुलाब नबी आझाद यांची राज्यसभेत मागणी, देशभरात ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यावर https://bit.ly/37YV1aY
 
  1. वोडाफोन-आयडिया, एअरटेलच्या शुल्कात उद्यापासून 50 टक्के वाढ, तर सहा डिसेंबरपासून जिओचे दर 40 टक्क्यांनी वाढणार https://bit.ly/2rKRlZQ
 
  1. अंडर-19 क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, उत्तर प्रदेशच्या प्रियम गर्गकडे कर्णधारपदाची धुरा, संघात मुंबईच्या तीन खेळाडूंचा समावेश https://bit.ly/2DHVOz3
  *माझा विशेष* चाणक्य : सत्ता स्थापनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची विशेष मुलाखत आज रात्री 7 वाजता *ब्लॉग माझा* : मराठी ब्लॉगर्सची बहुप्रतिक्षीत ‘ब्लॉग माझा 2019’ स्पर्धा, प्रवेशिका पाठवण्यासाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ https://bit.ly/2shsTzu *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *Android/iOS App ABPLIVE*  -  https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
Shreyas Iyer : आम्ही माणसं आहोत मशीन नाही, आमचं मालिका विजयाचं ध्येय पूर्ण झालं, श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा
आम्ही माणसं आहोत मशीन नाही,श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा,नेमकं काय घडलं?
Embed widget