एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 02/08/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 02/08/2018*
- मराठा समाजातील मान्यवरांच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या सूचना, मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्याचं आश्वासन, हिंसा करु नका, मान्यवरांचं आवाहन https://goo.gl/r9RbsN
- मराठा आरक्षणासंदर्भात लेखी आश्वासन द्या, 7 ऑगस्टपर्यंत वाट पाहू, अन्यथा 9 ऑगस्टला राज्यभरात आंदोलन, परळीतील मराठा आंदोलकांचा इशारा https://goo.gl/xG792S
- चाकण हिंसाचारप्रकरणी मध्यरात्रीच धरपकड, पोलिसांवर हल्ला करणारे 20 जण ताब्यात, आरोपींची नावं मात्र गुप्त, पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई https://goo.gl/zXLpCr
- लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याबाबत महाराष्ट्र सरकार चार महिन्यात केंद्र सरकारला अहवाल देणार, सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्त्वात समिती https://goo.gl/6KHyeZ
- नागपुरातील 967 अनधिकृत मंदिरांना आठवडाभराचा दिलासा, मात्र 50 हजार रुपये भरुन पात्रता सिद्ध करण्याचे हायकोर्टाचे आदेश, रस्ते, फूटपाथवरील देवळांवर कारवाई अटळ https://goo.gl/Hi97mU
- गौरी लंकेश हत्याकांडातील तपासातून काहीतरी शिका, दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणातील दिरंगाईप्रकरणी हायकोर्टाने सीबीआय-एसआयटीला झापलं https://goo.gl/Nfy4Nw
- शिवरायांचा अपमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमची तगड्या पोलिस बंदोबस्तात अहमदनगर महापालिकेच्या सभेला हजेरी, शिवसेना नगरसेवकांची जोरदार घोषणाबाजी https://goo.gl/iM9yn5
- 9 किलो सोनं घेऊन पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘वंटास’च्या निर्मात्याला बेड्या, चित्रपटातून झालेल्या नुकसानीमुळे सोनं लुटण्याचा डाव https://goo.gl/6NVs9W
- चार केमो पूर्ण, तिसऱ्या सेशनमध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट, मात्र योग्य परिस्थिती सहाव्या केमोनंतरच समजणार, आजारानंतर अभिनेता इरफान खानकडून पहिल्यांदाच कॅन्सर उपचाराची माहिती https://goo.gl/rY3uo2
- एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव 287 धावांत आटोपला; तर दुसऱ्या दिवसाच्या उपाहारापर्यंत भारताच्या 3 बाद 76 धावा https://goo.gl/G7dF8i
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे
राजकारण























