एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 1 एप्रिल 2019 | सोमवार
- गृहकलहामुळे शरद पवारांची निवडणुकीतून माघार, वर्ध्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निशाणा, राहुल गांधींची हिंदूबहुल मतदारसंघात लढण्याची हिंमत नसल्याचाही टोला https://goo.gl/uiKbJj
- महाराष्ट्रात नरेंद्र मोदींच्या पहिल्याच प्रचारसभेत अर्धे मैदान रिकामे, वर्ध्यातील सभेला गर्दी नसल्याने मोदीलाट ओसरल्याच्या चर्चांना उधाण https://goo.gl/iNf934
- काँग्रेसशी संबंधित 687 पेजेस फेसबुकने हटवले, आचारसंहितेत चुकीचे मेसेजेस व्हायरल केल्याने कारवाई https://goo.gl/tm3iFK
- वाद होतात, मात्र शब्द जपून वापरायला हवेत, उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना अफझल खान संबोधल्यावरुन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया https://goo.gl/qauVW4
- सिंचन घोटाळा प्रकरणाचा निकाल कधीही येऊ शकतो, चंद्रकांत पाटलाचं अजित पवारांवर दबावतंत्र https://goo.gl/aXB8w3
- कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट येणार, हवामान खात्याचा इशारा, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांचा पारा चाळिशीपार https://goo.gl/VUZvFV
- विजय मल्ल्या तर सुरुवात, नीरव मोदी-मेहुल चोक्सीला भारतात आणणार, ईडीचा हायकोर्टात दावा https://goo.gl/vVnTTC
- दाऊदची बहीण हसीना पारकरच्या फ्लॅटचा लिलाव, मुंबईतील नागपाड्यातल्या फ्लॅटची एक कोटी 80 लाखांना विक्री https://goo.gl/a6xLmU
- अंधेरीतल्या मरोळ परिसरात इमारतीत शिरलेला बिबट्याचा बछडा अखेर जेरबंद, साडेचार तासांनंतर वनविभागाच्या अथक प्रयत्नांना यश https://goo.gl/UxTRbj
- इस्रोची नवी गगनभरारी, पीएसएलव्ही सी-45च्या सहाय्याने एमिसॅटसह विविध देशांचे 28 नॅनो उपग्रह अंतराळात https://goo.gl/hx9kSe
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
विश्व
बातम्या
Advertisement