एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 01.03.2018
*’एबीपी माझा’च्या प्रेक्षकांना होळी पौर्णिमेच्या शुभेच्छा*
1. अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं कंत्राट 'एल अँड टी' कंपनीला, स्मारक उभारण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी https://goo.gl/xiV1nL
- मला भाजपकडून राज्यसभेची ऑफर, नारायण राणेंचा दावा, मंत्रिपदाच्या विलंबाबाबत मुख्यमंत्र्यांना विचारण्याचा सल्ला https://goo.gl/BcJGBb
- पुण्यातील 79 एकर जमिनीच्या वादात उदयनराजेंची उडी, कोट्यवधीचं मूल्य असलेल्या जमिनीची मालकी देण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी https://goo.gl/PyiGpn
- पालख्या नाचवत, गाऱ्हाणं घालत कोकणात शिमगोत्सवाचा जल्लोष, राज्यभरात होळीपौर्णिमेचा उत्साह https://goo.gl/ST3H3s
- गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांना मंत्रिमंडळातून हाकला, अन्यथा 15 दिवसात भूमिका जाहीर करु, अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रेंचा मुख्यमंत्र्यांना निर्वाणीचा इशारा https://goo.gl/eB6EZ3
- पिंपरीत धावत्या स्कूलबसमध्ये रंग खेळणं मुलाच्या जीवावर, पाय घसरुन बसमधून खाली पडल्याने नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू http://abpmajha.abplive.in/
- मुंबईत दहावीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, मध्यरात्री झोपेतच मृत्यूने गाठलं https://goo.gl/FZ1fBP
- गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दहावीच्या विद्यार्थ्यांची कॉपी, लातूरमधील जळकोट जिल्हा परिषदेच्या शाळेच्या भिंतीवर चढून चिठ्ठ्या पुरवल्या https://goo.gl/hbAVrm
- औरंगाबादेत 14 व्या दिवशीही कचराकोंडी कायम, कचरा टाकू न देण्यावर नरेगावचे ग्रामस्थ ठाम, तर शहर कचऱ्यात असताना नेत्यांच्या घराबाहेर स्वच्छता http://abpmajha.abplive.in/live-tv
- अहमदनगर महापालिकेत उपमहापौरपदाची निवडणूक भाजप लढवणार नाही, शिवरायांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या छिंदमच्या वक्तव्याचं प्रायश्चित्त म्हणून पक्षाचा निर्णय https://goo.gl/7QzXTe
- बेळगावच्या महापौरपदी कन्नड गटाचे बसप्पा चिक्कलदिनी बिनविरोध, तर उपमहापौरपदी मराठी गटाच्या मधुश्री पुजारी https://goo.gl/wihKER
- होळीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून खुशखबर, अनुदानित आणि विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात मोठी कपात https://goo.gl/8K422V
- आता ईएमआय वाढणार, SBI, PNB आणि ICICI बँकांच्या गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ, नवे दर लागू https://goo.gl/Yifyg5
- पीएनबी घोटाळ्यातील मेहुल चोक्सीची आणखी 1217 कोटींची मालमत्ता जप्त, मुंबईतल्या 41 मालमत्तांवर ईडीची कारवाई https://goo.gl/d3aGZ4
- पंतप्रधान मोदी, सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि लोकसभा अध्यक्षांची लोकपाल नियुक्तीसाठी बैठक, मल्लिकार्जुन खर्गेंची बैठकीकडे पाठ https://goo.gl/LHwYHG
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement