एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 30/07/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 30/07/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 30/07/2018 1.राज-उद्धव यांचा मराठा आरक्षणाला विरोध, माझा कट्ट्यावर नारायण राणेंचा दावा, मराठा आरक्षणावेळीच आर्थिक निकषाचा मुद्दा का, राणेंचा सवाल, तीन महिन्यात मराठा आरक्षण शक्य https://goo.gl/8vaaKR 2. मागासवर्ग आयोगाची वाट न पाहता आर्थिक निकषांवर मराठा आरक्षण द्या, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी https://goo.gl/VBsVV5 तर काँग्रेस आमदार सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत https://goo.gl/ctpGgx 3. औरंगाबादमध्ये मराठा आरक्षणासाठी आणखी एक आत्महत्या, फेसबुक पोस्ट लिहून तरुणाची रेल्वेसमोर उडी, तर सोलापूर आणि चाकणमध्ये आंदोलकांकडून जाळपोळ आणि तोडफोड https://goo.gl/j3gfdt 4. मराठा समाजाचा समावेश ओबीसींमध्ये करता येईल का? चाचपणीसाठी मागासवर्ग आयोगाकडून राज्यभरात सर्व्हे, विश्लेषण करुन निर्णय घेणार https://goo.gl/qhmU9d 5. विष पिऊन स्वत:च रचलेल्या सरणावर पेटवलं, बुलडाण्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून आयुष्य संपवलं https://goo.gl/RRUZnh 6. मी कसा वाचलो, पोलादपूर बस दुर्घटनेत मरणाच्या दाढेतून परतलेल्या प्रकाश सावंत देसाईंचा थरारक अनुभव ‘एबीपी माझा’वर https://goo.gl/XY6Kz1 7. राज्यातील अनेक आयपीएस अधिकाऱ्यांची बदली, पुणे, नवी मुंबई, ठाणे, नागपूरला नवे पोलिस आयुक्त https://goo.gl/T8EaAM   8. खासदार आनंद अडसूळ यांच्या तक्रारीनंतर बडनेऱ्याचे आमदार रवी राणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा, घोटाळ्याचा आरोप करुन सोशल मीडियावर बदनामी केल्याचा अडसूळ यांचा दावा https://goo.gl/m4Q7NF 9. मुंबईकरांनो सावधान, समुद्रकिनाऱ्यांवर विषारी ‘ब्लू बॉटल’ जेलीफिश आढळले, अनवाणी पायांनी समुद्र किनारी फिरु नका, अभ्यासकांचं आवाहन https://goo.gl/o5AiSA 10. मुंबईत लेप्टोस्पायरोसिसचा सातवा बळी, कांदिवलीतील 16 वर्षीय तन्मय कमलेश प्राज्ञेचा दुर्दैवी मृत्यू https://goo.gl/dbFX8R 11. पुण्यातील रांका ज्वेलर्स चोरीचा उलगडा, बनाव करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच केली चोरी!, भाऊ आणि वडिलांच्या मदतीने कोट्यवधींच्या दागिन्यांवर डल्ला https://goo.gl/WrpwAj 12. आसाममधील 40 लाख लोकांना भारताचं नागरिकत्व नाही, राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा अहवाल, अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींना हाकलण्याची मोहीम https://goo.gl/xQvMc9 13. आषाढी यात्रेला आलेल्या भाविकांकडून पांडुरंगाच्या चरणी 2 कोटी 90 लाख रुपयांचं दान, दागिन्यांची मोजदाद बाकी https://goo.gl/R1nWS7 तर गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत साईचरणी चार दिवसात साडेसहा कोटी अर्पण gl/WjikL7 14. कल्याणचा प्रणव धनावडे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ठरणार, 1009 धावांच्या विश्वविक्रमाचा सीबीएसई अभ्यासक्रमात समावेश, तिसरी इयत्तेच्या हिंदीच्या पुस्तकात प्रणवचा धडा https://goo.gl/ChVSkg 15. सुवर्णपदकविजेती धावपटू हिमा दासच्या प्रशिक्षकांवर लैंगिक शोषणाचे आरोप, गुवाहाटीच्या धावपटूने केलेले आरोप निपॉन दास यांनी फेटाळले https://goo.gl/LCKhuz EXCLUSIVE : मी कसा वाचलो, मरणाच्या दाढेतून वाचलेले प्रकाश सावंत देसाईंचा थरार https://goo.gl/7ha17W   EXCLUSIVE : वात्सल्यमूर्ती सुलोचना दीदी...नव्वदीत पदार्पणानिमित्त खास गप्पा https://goo.gl/6RGCjF BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा ब्लॉग - 'पिशवी'सूत्र https://goo.gl/NzrCZ6 माझा कट्टा :  खासदार नारायण राणे यांच्याशी गप्पा, पाहा रात्री 9.00 वाजता ‘एबीपी माझावर एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Municipal Corporation Election Result 2026: मुंबईत भाजप नंबर 1, ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर; अजितदादांपेक्षा राज ठाकरेंचा जास्त स्ट्राईक रेट, महाराष्ट्रात कोण टॉपवर?
मुंबईत भाजप नंबर 1, ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर; अजितदादांपेक्षा राज ठाकरेंचा जास्त स्ट्राईक रेट, महाराष्ट्रात कोण टॉपवर?
BMC Election Results 2026: राज्यातील 27 महापालिका जिंकू म्हणणारी भाजप फक्त 9 ठिकाणी स्वबळावर, बेडूक कितीही फुगला तरी...; सुषमा अंधारेंनी 'गावठी चाणक्य' म्हणत हिणवलं
राज्यातील 27 महापालिका जिंकू म्हणणारी भाजप फक्त 9 ठिकाणी स्वबळावर, बेडूक कितीही फुगला तरी...; सुषमा अंधारेंनी 'गावठी चाणक्य' म्हणत हिणवलं
Raj Thackeray BMC Election Result 2026: राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; सर्व मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Municipal Corporation Election Result 2026: मुंबईत भाजप नंबर 1, ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर; अजितदादांपेक्षा राज ठाकरेंचा जास्त स्ट्राईक रेट, महाराष्ट्रात कोण टॉपवर?
मुंबईत भाजप नंबर 1, ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर; अजितदादांपेक्षा राज ठाकरेंचा जास्त स्ट्राईक रेट, महाराष्ट्रात कोण टॉपवर?
BMC Election Results 2026: राज्यातील 27 महापालिका जिंकू म्हणणारी भाजप फक्त 9 ठिकाणी स्वबळावर, बेडूक कितीही फुगला तरी...; सुषमा अंधारेंनी 'गावठी चाणक्य' म्हणत हिणवलं
राज्यातील 27 महापालिका जिंकू म्हणणारी भाजप फक्त 9 ठिकाणी स्वबळावर, बेडूक कितीही फुगला तरी...; सुषमा अंधारेंनी 'गावठी चाणक्य' म्हणत हिणवलं
Raj Thackeray BMC Election Result 2026: राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; सर्व मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Maharashtra All 29 Municipal Corporation Result 2026: 29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर...
29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
Nagpur Election Results 2026: CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026 : CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
Embed widget