एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 29/07/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 29/07/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 29/07/2018
  1. पोलादपूर बस दुर्घटनेतील 31 पैकी 30 जणांचा मृत्यू, सर्व मृतदेह घाटातून बाहेर काढल्यावर शोधकार्य थांबवलं https://goo.gl/GFSh1K
  2. मागासवर्गीय आयोग एका महिन्यात अहवाल देणार, मुख्यमंत्र्यांची माहिती, मुंबईत मराठा मोर्चाच्या आंदोलकांसोबत चर्चा, गंभीर नसलेले गुन्हे मागे घेण्याचंही आश्वासन, राणे पिता-पुत्रांचीही उपस्थिती https://goo.gl/wcz9cp
  3. सरकारशी चर्चा करणाऱ्या समन्वयकांशी समाजाचा संबंध नाही, लातूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं स्पष्टीकरण, 1 ते 9 ऑगस्ट दरम्यान आंदोलनावर ठाम, https://goo.gl/5hEAS5 तर मराठवाडा विभागीय आयुक्त निवेदन घेऊन परळीतील मोर्चेकऱ्यांच्या भेटीला https://abpmajha.abplive.in/
  4. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करणार, उद्या दुपारी बारा वाजता 'मातोश्री'वर बैठक https://abpmajha.abplive.in/
  5. घटनादुरुस्तीतून समाजाला खुश करण्याचा प्रश्नच नाही, प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर शरद पवारांचं उत्तर https://goo.gl/8u33Xj
  6. दूध आंदोलनाला आठवडा पूर्ण, दूध उत्पादकांची अजूनही 15 ते 20 रुपयांवर बोळवण, सरकारकडून आदेश आलाच नाही, दूध संघांचं स्पष्टीकरण https://abpmajha.abplive.in/
  7. राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांची बदली, सूत्रांची माहिती, परमवीर सिंग ADG (कायदा आणि सुव्यवस्था), तर विवेक फणसाळकरांची ACB संचालकपदी वर्णी लागण्याची शक्यता https://goo.gl/ro76mT
  8. मुंबईत तरुणाला लुटून फेरीवाल्यांचा चाकूहल्ला, जखमी तरुणाला सुरक्षारक्षक म्हणतो "इधर मत गिर भाई बिल्डिंग के बाहर जा" https://goo.gl/wyaZvW
  9. पुण्यातील खडकवासला धरण परिसरातील चौपाटी दर रविवारी बंद राहणार, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचा निर्णय https://goo.gl/mvvPLH
  10. राष्ट्रवादी काँग्रेसचं 'सेल्फी विथ खड्डा' अभियान, खड्ड्यांसोबत फोटो काढणाऱ्यांना शंभर रुपये पारितोषिक, जवळपास 500 फोटो जमा https://goo.gl/4uHJCw
  11. पंढरीची वारी म्हणजे शिक्षण, संस्कार आणि श्रद्धेचा त्रिवेणी संगम, आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी अनुभवावी, नरेंद्र मोदींचं 'मन की बात'मधून आवाहन https://goo.gl/QD7dXW
  12. मोदी आई-वडिलांमुळे नाही, तर स्वबळावर उंचीवर पोहोचले, अभिनेत्री कंगना राणावतचं मत, तर देशाला खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी पाच वर्षे पुरेशी नाहीत, पुन्हा एकदा संधी देण्याचं आवाहन https://goo.gl/JqFq9Y
  13. 'ट्राय'चे चेअरमन आर. एस. शर्मांनी आधार हॅकचं चॅलेंज दिलं, फ्रान्सच्या हॅकरने थेट आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर काढून दिला, ट्विटरवर आधार सुरक्षेवर दावा-प्रतिदावा https://goo.gl/4VmHe8
  14. व्हेनेझुएलामध्ये महागाई दर तब्बल 10 लाख टक्क्यांनी वाढला, सर्वसामान्यांच्या पगारात महिन्याला केवळ अर्धा बर्गर परवडणार https://goo.gl/gbXFqK
  15. इंग्लंडमधील टी-20 ब्लास्ट लीग स्पर्धेत न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलचं वेगवान शतक, वूस्टरशायर संघाकडून खेळणाऱ्या गप्टिलची 35 चेंडूत शतकी कामगिरी https://goo.gl/THMgdB
BLOG : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा विशेष ब्लॉग, विशाल भारद्वाजचं धुरकट असुरक्षित सिनेमॅटिक युनिव्हर्स https://goo.gl/Pa6bTN माझा विशेष : मुख्यमंत्र्यांचे तोडगे मराठा आंदोलकांना का मान्य नाहीत? विशेष चर्चा रात्री 9 वाजता एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
Video: ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
Video: ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
Video: ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
Video: ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
आष्टा नगरपालिका 'मतदार' राड्यानंतर स्ट्राँग रुमची पाहणी, कार्यकर्त्यांचा गोंधळ; जयंत पाटलांची मोठी मागणी
आष्टा नगरपालिका 'मतदार' राड्यानंतर स्ट्राँग रुमची पाहणी, कार्यकर्त्यांचा गोंधळ; जयंत पाटलांची मोठी मागणी
Illegal Bike Taxi : बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
Embed widget