एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 24/08/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 24/08/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 24/08/2018
  1. धनगर समाजाच्या आंदोलनाला पुण्यात हिंसक वळण, आदिवासी विकास आणि प्रशिक्षण संस्थेत भंडारा उधळून साहित्याचीही तोडफोड https://goo.gl/g4ZHPV
  2. शिवसेनेच्या बारापैकी एकाही मंत्र्याचं काम नाही, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीचे आमदार बाळू धानोरकरांचा घरचा आहेर, मंत्र्यांकडून वाईट वागणूक मिळत असल्याचाही आरोप https://goo.gl/XF5Zey
  3. औरंगाबादेत गुप्तधनासाठी बालिकेचा बळी देण्याचा प्रयत्न, पुजेच्या साहित्यासह आरोपी अटकेत, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलिसांची कारवाई https://goo.gl/z7C5L5
  4. कॉसमॉस बँकेवर डिजीटल दरोडा टाकणारी टोळी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत, पुणे पोलीस 28 देशात तपास करण्याच्या तयारीत https://goo.gl/LavxdY
  5. बारावीचा जुलै 2018 फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, 22.65 टक्के विद्यार्थी पास, लातूर विभागाची बाजी, तर मुंबईचा निकाल सर्वात कमी https://goo.gl/B4LDT7
  6. मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर मंकी हिलजवळ दरड कोसळली, सुदैवाने दुर्घटना टळली, रेल्वे पोलीस आणि प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम सुरु https://goo.gl/5sMn6p
  7. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये सत्यनारायणाची महापूजा, काही विद्यार्थी संघटनांचा आक्षेप https://goo.gl/YUYJY1
  8. बिअरचा मग फ्री न दिल्याचा राग, नागपुरात बिअर शॉपवर सहा जणांचा तलवारीने हल्ला, उपराजधानीतील गुंडाराज चालूच https://goo.gl/ztEzAh
  9. मराठी सिनेसृष्टीतील तारा निखळला, मोरुची मावशी फेम ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन https://goo.gl/jn718r
  10. एशियाडमध्ये सहाव्या दिवशी भारताला दोन सुवर्ण, टेनिसमध्ये पुरुष दुहेरीत गोल्ड, पुरुषांच्या रोईंग कॉड्रापल स्कल्समध्येही सुवर्ण कमाई, तर नेमबाजीत हिणा सिद्धूला कांस्य https://goo.gl/3iNVQb
एशियाडमध्ये भारत सातव्या स्थानी : सुवर्ण 6, रौप्य 5, कांस्य 13, एकूण-24 माझा विशेष : फर्ग्युसनमध्ये सत्यनारायण : सरस्वतीच्या मंदिरात श्रद्धेचा सत्यनारायण का? विशेष चर्चा रात्री साडे नऊ वाजता एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा -  www.instagram.com/abpmajhatv एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016 @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महत्त्वाच्या बातम्या

शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया
नगरपरिषदेच्या छतावर अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची ओली पार्टी; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर
नगरपरिषदेच्या छतावर अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची ओली पार्टी; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर
सांगली जिल्हा बँकेत 22 वर्षानंतर काँग्रेसचा अध्यक्ष, भाजपला 'दे धक्का'; शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी पाटील उपाध्यक्ष
सांगली जिल्हा बँकेत 22 वर्षानंतर काँग्रेसचा अध्यक्ष, भाजपला 'दे धक्का'; शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी पाटील उपाध्यक्ष
Eknath Shinde and Shaina NC: सोनिया गांधींच्या पुस्तकाची पानं टराटरा फाडताना शायना एनसींकडून चूक, एकनाथ शिंदेंनी तातडीने बोलावून घेतलं
सोनिया गांधींच्या पुस्तकाची पानं टराटरा फाडताना शायना एनसींकडून चूक, एकनाथ शिंदेंनी तातडीने बोलावून घेतलं

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
नगरपरिषदेच्या छतावर अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची ओली पार्टी; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर
नगरपरिषदेच्या छतावर अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची ओली पार्टी; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर
Shivendraraje Bhonsle : सातारा जिल्हा बँकेत चेअरमन राष्ट्रवादीचा तर व्हाईस चेअरमन शिवसेनेचा, शिवेंद्रराजे भोसले म्हणाले वरिष्ठांची सूचना मित्रपक्षांच्या नेत्यांना सांगितलेली..
सातारा जिल्हा बँकेत चेअरमन राष्ट्रवादीचा तर व्हाईस चेअरमन शिवसेनेचा, शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, वरिष्ठांच्या सूचना...
सांगली जिल्हा बँकेत 22 वर्षानंतर काँग्रेसचा अध्यक्ष, भाजपला 'दे धक्का'; शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी पाटील उपाध्यक्ष
सांगली जिल्हा बँकेत 22 वर्षानंतर काँग्रेसचा अध्यक्ष, भाजपला 'दे धक्का'; शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी पाटील उपाध्यक्ष
राज्यातील पहिला अंडरवॉटर ड्रोन कोल्हापुरात; पाण्यात उतरुन शोध घेणार, जाणून घ्या काय आहे खास?
राज्यातील पहिला अंडरवॉटर ड्रोन कोल्हापुरात; पाण्यात उतरुन शोध घेणार, जाणून घ्या काय आहे खास?
Silver Rate : चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर रडण्याची वेळ, 10 महिन्यात चांदी 2.56 लाख रुपयांची घसरण, सोने चांदीचे नवे दर जाणून घ्या
चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर रडण्याची वेळ, 10 महिन्यात चांदी 2.56 लाख रुपयांची घसरण
Embed widget