एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 21/08/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 21/08/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 21/08/2018
  1. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा कहर, दोन दिवसांत 10 बळी, हिंगोलीत कयाधू नदीला पूर, नांदेडमध्ये तवेरा ओढ्यात वाहून गेल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू https://goo.gl/tDjRj5
  2. पुणे जिल्ह्यातील पवना धरणातून सहा हजार क्युसेक वेगाने विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, तर नंदुरबारमध्येही रात्रभर मुसळधार, नद्यांना पूर https://abpmajha.abplive.in/
  3. दरड कोसळल्याने माळशेज घाट पुढचे दोन दिवस बंद, पाऊस आणि धुक्यामुळे दरड हटवण्याचं काम थांबवलं, दरडीखाली टेम्पोचा चक्काचूर, एसटी थोडक्यात बचावली https://goo.gl/mqqzuc
  4. एक लाख गायी आणि चार लाख कोंबड्या वाहून गेल्या, केरळचे 20 हजार कोटी पाण्यात गेल्याचा असोचेमचा अंदाज https://goo.gl/HBsPXy यूएईकडून 700 कोटींची मदत https://goo.gl/RG7LCz
  5. दाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेच्या मित्रांच्या घरातून शस्त्रसाठा हस्तगत, जप्त केलेल्या पिस्तुलातून दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा सीबीआयला संशय https://goo.gl/LDAfzS
  6. नोव्हेंबरपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर एक डिसेंबरपासून पुन्हा आंदोलन, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सरकारला अल्टिमेटम https://goo.gl/sY1vdT
  7. परदेशी शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार, राज्य सरकारची ओपन आणि ओबीसीतल्या प्रत्येकी 10 विद्यार्थ्यांसाठी नवी योजना https://abpmajha.abplive.in/
  8. काँग्रेसमध्ये मोठे बदल, अहमद पटेल नवे खजिनदार, वाढदिवसालाच राहुल गांधींकडून गिफ्ट, तर मीरा कुमार CWC च्या कायमस्वरुपी निमंत्रक https://goo.gl/rWLk89
  9. सोळा वर्षांच्या सौरभ चौधरीला एशियाडमध्ये एअर पिस्टलचं सुवर्णपदक; संजीव राजपूतला रौप्य, तर अभिषेक वर्माला कांस्य, तिसऱ्या दिवशी भारताच्या खात्यात पाच पदकं https://goo.gl/KXBhfi
  10. नॉटिंगहॅम कसोटीत चौथ्या दिवशीच्या सुरुवातीलाच इंग्लंडचे चार फलंदाज माघारी, टीम इंडिया विजयापासून सहा विकेट्स दूर https://abpmajha.abplive.in/
माझा विशेष : अंध आयएएस उत्तीर्णांची नियुक्तीसाठी परवड का? विशेष चर्चा रात्री साडे नऊ वाजता एशियाडमध्ये भारत सातव्या स्थानी : सुवर्ण 3, रौप्य 3, कांस्य 4, एकूण 10 पदकं एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा -  www.instagram.com/abpmajhatv एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016 @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget