एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/12/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/12/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/12/2017
- 2G घोटाळ्यात माजी केंद्रीय मंत्री ए राजा, कनिमोळींसह सर्व आरोपी निर्दोष, दिल्लीतील विशेष सीबीआय कोर्टाचा निर्णय, सरकार निर्णयाला हायकोर्टात आव्हान देणार https://goo.gl/eFeh5c
- माझ्या मैत्रिणीला न्याय मिळाला, 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यातून कनिमोळी निर्दोष सुटल्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंच्या भावना https://goo.gl/YoRcZb
- 2G घोटाळ्यावरील निकाल म्हणजे माझ्याविरोधातील अपप्रचाराला सणसणीत उत्तर, माजी पंतप्रधान मनमोहन सिंहांचा भाजपवर पलटवार https://goo.gl/fPTCrm
- 2463 अब्ज रुपये किंमतीच्या दोन हजार रुपयांच्या नोटा आरबीआयकडे छापून तयार, मात्र पुरवठा बंद, एसबीआयचा अहवाल, 2000 ची नोट बंद करण्याची पूर्वतयारी असल्याचे संकेत https://goo.gl/7N8MCy
- कनिष्ठ महाविद्यालयात हजेरी अनिवार्य करणार, खासगी शिकवणीवर नियंत्रण आणण्यासाठी निर्णय, शिक्षणमंत्री विनोद तावडेंची घोषणा https://goo.gl/iQA6xn
- ज्येष्ठ नागरिकांचं वय 65 वरून 60 करण्याचा निर्णय एका महिन्यात, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचं आश्वासन http://abpmajha.abplive.in/
- लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांच्या खुर्चीचा प्रतिकात्मक लिलाव, बोली 45 हजारांवर, दिलेली आश्वासनं न पाळल्याने शेतकरी संघटना आक्रमक https://goo.gl/kB1hQm
- पळून जायला विजय माल्ल्या नाही म्हणणारे डीएसके पत्नीसह अज्ञातस्थळी, अटकपूर्व जामीनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज, अटकेची टांगती तलवार http://abpmajha.abplive.in/
- महाबळेश्वरच्या थंडीत लेट नाईट ओली पार्टी, 3 तरुणींसह 17 जण ताब्यात, आलिशान गाड्यांतील मद्यसाठा जप्त https://goo.gl/XvHCiN
- खासदार सचिन तेंडुलकर राज्यसभेच्या मैदानात, पहिलंच भाषण ‘ड्रॉ’, विरोधकांच्या गोंधळामुळे 'राईट टू प्ले'वर बोलता आलं नाही https://goo.gl/u5tYqt
- मनसेच्या इशाऱ्यानंतर ‘देवा’ला राज्यभरात 225 स्क्रीन, मात्र प्राईम टाईम नाही, सलमानचा 'टायगर जिंदा है' विरुद्ध अंकुशच्या 'देवा'चा सामना https://goo.gl/h7kbko
- नववर्षाच्या स्वागताला 'हिरो'चा धमाका, नव्या तीन बाईक लाँच, सुपर स्प्लेंडर, पॅशन प्रो आणि पॅशन एक्स प्रो नव्या फीचर्ससह बाजारात https://goo.gl/ZvH3xc
- पहिल्याच फेरीत फायनलचा थरार, 'महाराष्ट्र केसरी'चा चुरशीचा ड्रॉ, पैलवान अभिजीत कटके, चंद्रहार पाटील ड्रॉच्या एकाच हाफमध्ये https://goo.gl/2A9g7a
- लग्न कुठे करावं, हा अनुष्का आणि विराटचा वैयक्तिक प्रश्न, देशद्रोही ठरवणाऱ्या भाजप आमदाराला क्रिकेटर गौतम गंभीरचं उत्तर https://goo.gl/ZxxwVm
- 'गुरुबानी'समोर कर्नाटकची कुर्बानी, विदर्भाने इतिहास रचला, पहिल्यांदाच रणजी चषकाच्या फायनलमध्ये धडक https://goo.gl/yQ1P6D
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement