एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 18/08/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 18/08/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 18/08/2018
  1. केरळमध्ये 100 वर्षातील सर्वात भीषण पूर, आतापर्यंत 324 जणांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींकडून पुराच्या नुकसानाची हवाई पाहणी, तीनही दलांकडून बचावकार्य सुरु https://goo.gl/oCGKud
  2. केरळच्या मदतीसाठी देश एकवटला, अनेक राज्यांकडून आर्थिक मदत, महाराष्ट्र सरकारकडून 20 कोटी आणि अन्नाची पाकिटं, तर केंद्राकडून 500 कोटींची मदत https://goo.gl/18Fu4F
  3. अकोला, गोंदिया, धुळे आणि यवतमाळमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत, नंदुरबारमध्ये मुसळधार पावसाने पाच जणांचा मृत्यू, अनेक घरांचं नुकसान https://goo.gl/Ni6Xwq
  4. नालासोपाऱ्यात वैभव राऊतच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा, हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर, एटीएसच्या ताब्यातील तिघांना 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी https://goo.gl/zr6TL8
  5. मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाळ्यात होणाऱ्या संसर्गजन्य आजारांमध्ये घट, लेप्टोची भीती कायम, लेप्टोमुळे आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू https://goo.gl/Vg8YLQ
  6. मुलुंड आणि ऐरोली टोलनाक्यावर वाहनधारकांची लूट, एमएसआरडीसीच्या आदेशाला केराची टोपली, प्रवाशांना वाहतूक कोंडी आणि लूट असा दुहेरी मार https://goo.gl/mxDCaX
  7. वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध प्रकरणी औरंगाबादमधील एमआयएम नगरसेवक अटकेत, तर तोडफोड प्रकरणी एमआयएमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा https://goo.gl/8jw37v
  8. इम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान, तर पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाला मारलेल्या मिठीमुळे नवज्योत सिंह सिद्धूवर देशभरातून टीका https://goo.gl/3FpB4i
  9. 45 देश, 36 खेळ आणि 572 खेळाडू इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेमबांगमध्ये आजपासून अठराव्या एशियाड स्पर्धेचा थरार https://goo.gl/5jACqx
  10. नॉटिंघममध्ये भारत वि. इंग्लंड तिसरा कसोटी सामना, भारताला सुरुवातीलाच तीन धक्के, तर रिषभ पंतचं कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण https://goo.gl/QaPZGv
BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर अनिल गोविलकर यांचा ब्लॉग - अजित वाडेकरांबद्दल जरा स्पष्टच बोलायचं तर.... https://goo.gl/yM54v6 माझा कट्टा : कसा होता पोखरणचा थरार? ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्याशी गप्पा, रात्री नऊ वाजता एबीपी माझावर एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016 @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Collectorate Office: पाच आरडीएक्स बाॅम्ब लवकरच फुटणार! कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी
पाच आरडीएक्स बाॅम्ब लवकरच फुटणार! कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी
Kritika Kamra Gaurav Kapur: रिलेशनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले कृतिका अन् गौरव; चाहत्यांनी म्हटलं, किती गोड जोडी!
रिलेशनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले कृतिका अन् गौरव; चाहत्यांनी म्हटलं, किती गोड जोडी!
आजपासून 9 कोटी मोजून अमेरिकन नागरिक होण्याची संधी! डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केली योजना
आजपासून 9 कोटी मोजून अमेरिकन नागरिक होण्याची संधी! डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केली योजना
Mexico Tarrif on India: डोनाल्ड ट्रम्प सुट्टी देईनात तोपर्यंत आता मेक्सिकोचा सुद्धा भारताला दणका सुरु! किती टक्के टॅरिफ लावला?
डोनाल्ड ट्रम्प सुट्टी देईनात तोपर्यंत आता मेक्सिकोचा सुद्धा भारताला दणका सुरु! किती टक्के टॅरिफ लावला?

व्हिडीओ

Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Nagpur Leopard Special Report बिबट्याचं संकट पण वनविभागाची यंत्रणा भंगार, बिबट्याला नेणारी गाडीच बंद
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Collectorate Office: पाच आरडीएक्स बाॅम्ब लवकरच फुटणार! कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी
पाच आरडीएक्स बाॅम्ब लवकरच फुटणार! कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी
Kritika Kamra Gaurav Kapur: रिलेशनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले कृतिका अन् गौरव; चाहत्यांनी म्हटलं, किती गोड जोडी!
रिलेशनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले कृतिका अन् गौरव; चाहत्यांनी म्हटलं, किती गोड जोडी!
आजपासून 9 कोटी मोजून अमेरिकन नागरिक होण्याची संधी! डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केली योजना
आजपासून 9 कोटी मोजून अमेरिकन नागरिक होण्याची संधी! डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केली योजना
Mexico Tarrif on India: डोनाल्ड ट्रम्प सुट्टी देईनात तोपर्यंत आता मेक्सिकोचा सुद्धा भारताला दणका सुरु! किती टक्के टॅरिफ लावला?
डोनाल्ड ट्रम्प सुट्टी देईनात तोपर्यंत आता मेक्सिकोचा सुद्धा भारताला दणका सुरु! किती टक्के टॅरिफ लावला?
Dhurandhar Movie: 'धुरंधर'चा देशात कमाईचा धुमधडाका, पण पाकिस्तान विरोधाची मिर्ची लागल्याने 'या' सहा देशांनी थेट बॅन केला!
'धुरंधर'चा देशात कमाईचा धुमधडाका, पण पाकिस्तान विरोधाची मिर्ची लागल्याने 'या' सहा देशांनी थेट बॅन केला!
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! गेल्या दोन वर्षात तब्बल 1951 वेळा विमानांच्या GPS सिस्टममध्ये छेडछाड; मोदी सरकारची 12 दिवसात दुसऱ्यांदा थेट कबुली
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! गेल्या दोन वर्षात तब्बल 1951 वेळा विमानांच्या GPS सिस्टममध्ये छेडछाड; मोदी सरकारची 12 दिवसात दुसऱ्यांदा थेट कबुली
India vs South Africa, 2nd T20I: बुमराहच्या नावावर कारकिर्दीत पहिल्यांदाच नको तो लाजीरवाणा पराक्रम; अर्शदीपने एकाच ओव्हरमध्ये दोन ओव्हरपेक्षा जास्त बॉल टाकले!
बुमराहच्या नावावर कारकिर्दीत पहिल्यांदाच नको तो लाजीरवाणा पराक्रम; अर्शदीपने एकाच ओव्हरमध्ये दोन ओव्हरपेक्षा जास्त बॉल टाकले!
राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये मोठा करार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारासाठी मुंबईत दाखल
राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये मोठा करार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारासाठी मुंबईत दाखल
Embed widget