एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/12/2017 1.    गुजरात विधानसभा निकालाचं काऊंटडाऊन सुरु, उद्या मतमोजणी, एबीपी माझावर सकाळी सहापासून दिवसभर महाकव्हरेज https://goo.gl/um8ZHd 2.    गुजरातमध्ये 5 हजार EVM हॅकिंगसाठी 140 इंजिनिअर तयार, मतमोजणीच्या एक दिवस अगोदर पाटीदार नेता हार्दिक पटेलचा भाजपवर गंभीर आरोप https://goo.gl/MBuQP6 3.    बुलडाण्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी गोंधळ, खुर्च्याही फेकल्या, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला https://goo.gl/gGojtT 4.    अर्ज न भरताही माजी खासदार वसंतराव मोरेंना कर्जमाफी, खरे लाभार्थी वंचितच, मोरेंकडून कर्जमाफीचे 15 हजार 482 रुपये परत https://goo.gl/QF7Et1 5.    राजकारणात गॉडफादर आवश्यक, 'गांधी' आडनावामुळेच दोनवेळा खासदार झालो, भाजप खासदार वरुण गांधींचं विधान https://goo.gl/Zakks4 6.    वाशिममध्ये जखमी वानराला अमानुष मारहाण, तीन जण वन विभागाच्या ताब्यात, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई https://goo.gl/acrWC3 7.    नालासोपाऱ्यात एटीएम फोडण्याचा डाव फसला, गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या प्रसंगावधानाने चोरटे रंगेहाथ पकडले https://goo.gl/qQ6zjn 8.    दारुबंदी असलेल्या जिल्ह्यातल्या शासकीय विश्रामगृहातच दारुच्या बाटल्यांचा ढिगारा, वर्धा जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार https://goo.gl/m1w6Mi 9.    माचिस बॉक्स नेणाऱ्या ट्रकला भीषण आग, मनमाड-मालेगाव रस्त्यावरची दुर्घटना, 3 तासानंतर आगीवर नियंत्रण goo.gl/Ywu1Bk 10.    मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात भारतातील सर्वाधिक मोठा पेट फेस्टिव्हल, रॅम्प वॉक करणाऱ्या प्राण्यांना पाहण्यासाठी मुंबईकरांची गर्दी http://abpmajha.abplive.in/ 11.    भारतीय अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवण्यासाठी पाकिस्तानचा हनिट्रॅप, भारताने पाकिस्तानचं आणखी एक नापाक कृत्य उधळलं https://goo.gl/TZtS5e 12.    काश्मीर घेऊन बांगलादेश स्वातंत्र्यांचा बदला घेऊ, दहशतवादी हाफिज सईदने पुन्हा भारताविरोधात गरळ ओकली http://abpmajha.abplive.in 13.    सिम कार्ड रिव्हेरिफाय करण्यासाठी आलेल्या ग्राहकांचं परस्पर एअरटेल पेमेंट बँकेत खातं, UIDAI कडून एअरटेलचा e-KYC परवाना रद्द https://goo.gl/kB8EcW 14.    पूर्णपणे विजेवर चालणारी 'टेस्ला' कार भारतात दाखल, पहिल्या कारची मुंबईकराकडून नोंदणी https://goo.gl/R7Xgc5 15.    कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहलच्या फिरकीसमोर श्रीलंकेचं लोटांगण, भारताने श्रीलंकेचा डाव 215 धावात गुंडाळला, मालिका विजयाची टीम इंडियाला संधी https://goo.gl/c9E174 BLOG : एका हरवलेल्या दशकाची डायरी, सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग 'गुलशन कुमार : संगीत क्षेत्रातला धूमकेतू' https://goo.gl/ek29CC विशेष कार्यक्रम : गुजरात निवडणूक निकालाच्या आधी मुख्यमंत्री विजय रुपाणी एक्स्क्लुझिव्ह, रात्री 9 वाजता एबीपी माझावर गुजरात निवडणूक निकालाचा क्षणाक्षणाचा थरार एबीपी माझावर, उद्या सकाळी 6 पासून, प्रत्येक अपडेटसाठी abpmajha.in वर लॉग ऑन करा, बातमीच्या प्रत्येक व्हिडिओसाठी https://www.youtube.com/abpmajhalive  ला भेट द्या बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget