एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 10/02/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 10/02/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 10/02/2018
- सहा महिन्यात 24 हजार शिक्षकांची भरती करणार, 'माझा कट्टा'वर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडेंची घोषणा https://goo.gl/LjrHcd
- पठाणकोट महामार्गावरील आर्मी कॅम्पमध्ये दहशतवादी हल्ला, 1 जवान शहीद, पहाटे 4 पासून चकमक सुरुच https://goo.gl/6gq7pC
- महापालिकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी मुंबईत गटारांमध्ये फळ-भाज्यांची साठवणूक, नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल होणार https://goo.gl/2Djqjr
- गेल्या दोन दिवसांपासून रजिस्ट्रार ऑफिसचं सर्व्हर बंद, नागरिकांचा खोळंबा, शनिवार, रविवार सुट्टी असल्याने मालमत्तांचे व्यवहार करण्यासाठी आता सोमवारची प्रतीक्षा https://goo.gl/M5fRX8
- कोरेगाव-भीमा हिंसाचाराच्या न्यायालयीन चौकशीसाठी द्विसदस्यीय समितीची नियुक्ती, न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या समितीला अहवाल देण्यासाठी चार महिन्यांची मुदत https://goo.gl/vcmT3w
- पोलिसांच्या गाडीत लग्नाचं वऱ्हाड, पुण्यात मद्यधुंद पोलीस चालकाची रस्त्यावरील वाहनांना धडक https://goo.gl/znMcdp
- नाशिक महापालिकेत तुकाराम मुंढे इम्पॅक्ट, अतिरिक्त आयुक्तांपासून ते शिपायापर्यंत सर्व जण शनिवारीही कामावर हजर, धूळ खात पडलेल्या फाईल्सची सफाई http://abpmajha.abplive.in/
- हाताला सहा बोटं असल्याने आधार कार्ड मिळेना, नाशिकच्या तरुणाची ससेहोलपट, आधार कार्ड मिळवून देण्याची मागणी https://goo.gl/HBgzYb
- उत्तर महाराष्ट्रातील असंख्य गुंतवणूकदार स्वस्त आमिषाला बळी, शिर्डी विमानतळाची जागा दाखवून लाखोंचा गंडा, सहा भामट्यांना बेड्या http://abpmajha.abplive.in/
- सरकारच्या कठोर पावलांनंतर आयकर विभागाकडून तब्बल 26 हजार 500 कोटींची कर वसुली, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची माहिती https://gl/irgXxj
- विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया शनीच्या चरणी लीन, साडेसातीचं विघ्न टाळण्यासाठी शनीच्या चरणी लीन झाल्याची चर्चा https://goo.gl/eTJfzS
- अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी आरोपीने स्वतःसह साक्षीदार तरुणीला पेटवलं, मध्य प्रदेशातल्या छिंदवाडातला भयावह प्रकार https://goo.gl/gQkRsG
- 'पॅडमॅन'ची पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई, एका दिवसात 10 कोटींचा गल्ला, प्रेक्षक आणि समिक्षकांचीही दाद https://goo.gl/NkqZ7P
- व्हॉट्सअॅप आता पेटीएम सारख्या ई-वॉलेट कंपन्यांनाही टक्कर देणार, लवकरच यूपीआय पेमेंट फीचर सेवेत https://goo.gl/WnKAKK
- जोहान्सबर्ग वन डेत टीम इंडियाला पहिला धक्का, रोहित शर्मा स्वस्तात माघारी; अपयशाची मालिका खंडित करण्याचा दक्षिण आफ्रिकेचा निर्धार http://abpmajha.abplive.in/
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
राजकारण
पुणे
Advertisement