एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05/01/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05/01/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05/01/2018
- मला अडकवण्यासाठी कौरवनीतीचा वापर, गुन्हा दाखल झाल्यानंतरभिडे गुरुजींची पहिली प्रतिक्रियाhttps://goo.gl/nei5Es तर भिडे गुरुजींच्या मुंबईतल्या व्याख्यानाला पोलिसांनी परवानगी नाकारली
- भिडे गुरुजी वडीलधारे, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजेंचा स्वपक्षीयांना घरचा आहेरhttps://goo.gl/Ka1xjj
- कोरेगाव भीमातील हिंसाचार सरकारच्या हलगर्जीमुळे, ग्रामस्थांचा आरोप, आम्ही आधीही एकत्र होतो, यापुढेही एकत्र राहू, गावकऱ्यांचा निर्धारhttps://goo.gl/HHgcVh
- स्वत:ला आंबेडकरांचे भक्त म्हणवणाऱ्या पंतप्रधानांनी कोरेगाव भीमा हिंसाचारावर मौन सोडावं, दलित नेते जिग्नेश मेवाणीचं आव्हान, 9 तारखेला दिल्लीत युवा हुंकार रॅली काढणार https://goo.gl/Xo6ReC
- कोकणात प्रदूषण करणारा कोणताही रासायनिक कारखाना नको, नारायण राणेंचा नवा निर्धार, स्वाभिमान पक्षाची नोंदणी 1 फेब्रुवारीपासून, राणेंची घोषणा https://goo.gl/wMGYPV
- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे अनंतात विलीन, वयाच्या 68 व्या वर्षी अखेरचा श्वास, मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते अंत्यविधीला उपस्थितhttp://abpmajha.abplive.in/
- एबीपी माझाच्या बातमीनंतर सावित्री पूल दुर्घटनेतील देवदूत बसंत कुमारला अखेर मदतीचा हात, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि पुण्यातील स्माईल फाऊंडेशन उपचाराचा खर्च उचणार https://goo.gl/o9cdTv
- तात्काळ तलाकविरोधी विधेयक राज्यसभेत रखडलं, पतीला होणाऱ्या तीनवर्षाच्या शिक्षेला काँग्रेसचा विरोध, तीन खासदारांच्या निरोप समारंभामुळे चर्चा नाही https://goo.gl/fVzYtf
- एसटीच्या कायापालटाला सुरुवात, 70 वर्षांत पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलणार, 6 जानेवारीला एसटीच्या विभागीय कार्यालयात नव्या गणवेशांचं वितरणhttps://goo.gl/oSftoX
- प्रकृती ठीक नसल्याने कमीत कमी शिक्षा द्यावी, लालू प्रसाद यादवांची रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टाकडे मागणी, उद्या शिक्षेची सुनावणीhttp://abpmajha.abplive.in/
- मुस्लिमांनी बँक कर्मचाऱ्यांच्या घरात मुला-मुलींची लग्न लावून देऊ नयेत, दारुल उलूमचा फतवा, व्याजखोरीतून कमावलेलं धन इस्लामला अमान्य असल्याचा दावाhttps://goo.gl/UmNdTT
- थिएटरमध्ये बाहेरील खाद्यपदार्थांना मनाई कायदेशीर कशी? मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल, उत्तर देण्यासाठीतीन आठवड्यांची मुदत https://goo.gl/6913c9
- पाकिस्तानला होणाऱ्या आर्थिक मदतीपाठोपाठ लष्करी मदतही बंद, पाकच्या खोटारडेपणामुळे अमेरिकेची कठोर पावलंhttps://goo.gl/EfgonL
- किंमत तब्बल साडेआठ कोटी, सोनं आणि चांदीने मढलेली जगातली सर्वात महागडी व्होडकाची बाटली चोरीला, डेन्मार्कच्या कोपनहेगनमधील घटनाhttps://goo.gl/dnDLk4
- डिव्हिलियर्स आणि ड्यू प्लेसीला माघारी धाडून टीम इंडियाचं केपटाऊन कसोटीत कमबॅक; भुवनेश्वरचे दक्षिण आफ्रिकेला तीन धक्केhttp://abpmajha.abplive.in/
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement