ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑगस्ट 2020 | शुक्रवार 1. पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणारच, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, विद्यापीठांना गरजेनुसार परीक्षेची तारीख आणि पद्धती ठरवण्याची मुभा
https://bit.ly/2QyPq3O 2. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात राजकीय शेरेबाजीला ऊत, एका बबड्याच्या हट्टापायी शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा झाल्याचा भाजपचा आरोप
https://bit.ly/32BKPDB 3. परीक्षा घेण्याचा यूजीसीचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला, यूजीसीचे उपाध्यक्ष भूषण पटवर्धन यांची एबीपी माझाला Exclusive मुलाखत
https://bit.ly/3hC3zJf जगातील कोणत्याही विद्यापीठाने परीक्षा न घेता पदवी बहाल केलेली नसल्याचा दावा
https://bit.ly/3b3gzVU 4. NEET-JEE परीक्षा पुढे ठकलण्यासाठी महाराष्ट्रासह सहा राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांची सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका
https://bit.ly/32D3BKC नीट, जेईई परीक्षेच्या निर्णयाविरोधात काँग्रेसचं देशभर 'स्पीक फॉर स्टुडंट सेफ्टी' आंदोलन
https://bit.ly/2QvqTMP 5. मास्क न वापरल्यास पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एक हजार रुपये दंड करण्याचा विचार, मास्क न वापरण्याच्या बेफिकीरीला आळा घालण्याचा प्रयत्न
https://bit.ly/3loS9uN 6. कोरोना लॉकडाऊनमध्ये आलेल्या वाढीव वीजबिलातून दिलासा बारगळला? 2000 कोटींचा प्रस्ताव अर्थमंत्रालयात प्रलंबित, तर वीजबिलात सवलत देण्याची घोषणा फसवी असल्याचा माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप
https://bit.ly/3b7hpkk 7. रिया चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि सिद्धार्थ पिठानी यांची सीबीआय गेस्टहाऊस मध्ये चौकशी, आजच्या चौकशीत सीबीआयसोबतच नार्कोटिक्स कंट्रोल टीमचाही सहभाग
https://bit.ly/32t63n2 - बऱ्याच दिवसांपासून आजारी असलेल्या जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा राजीनामा? प्रकृतीच्या कारणास्तव पद सोडणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम https://bit.ly/31BMF8g 9. रुग्णांचा जीव वाचवणारा खरा सारथी, कोरोनाबाधितांसाठी पुण्यातील एका डॉक्टरांनी चालवली रुग्णवाहिका https://bit.ly/2Qx2pmv
- चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एका खेळाडूसह 12 सपोर्ट साफला कोरोनाची लागण, आयपीएलचा तेरावा हंगाम सुरु होण्याआधीच बीसीसीआयला मोठा धक्का https://bit.ly/2ErH5g1
*ब्लॉग -* सुशांतला पहिला तडा दिलेल्या संजनाचं काय? एबीपी माझाचे प्रतिनिधी सौमित्र पोटे यांचा लेख
https://bit.ly/34GK6ni *युट्यूब चॅनल -*
https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम -
https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक -
https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर -*
https://twitter.com/abpmajhatv *टेलिग्राम -*
https://t.me/abpmajhatv *Android/iOS App ABPLIVE -*
https://goo.gl/enxBR