एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2020 | शनिवार

  1. *UNLOCK 2 :* महिना अखेर जवळ आल्यावर राज्याला अनलॉक 2.0 ची चाहूल, लॉकडाऊन वाढणार की बंधने शिथील होणार याचीच उत्सुकता, कसे असतील जुलै महिन्यातील निर्बंध https://bit.ly/383EMKn


 

  1. देशातील कोरोनाबाधितांची संख्या पाच लाखांवर, तर जगभरातील आकडा एक कोटींच्या जवळ, देशात सर्वाधिक 18552 रुग्ण एकाच दिवसात वाढले https://bit.ly/2CMJ25n


 

  1. भाजप अध्यक्ष जेपी नड्डांचा सोनिया गांधींवर निशाणा, राजीव गांधी फाऊंडेशनबाबत प्रश्न https://bit.ly/2CMTkT2 तर कोरोनाविरोधातील लढाईत मोदींनी पुन्हा हात टेकले, काँग्रेस नेते राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका https://bit.ly/2NyYVOP


 

  1. ज्यांना लोकांनी बाजूला केलं त्यांची आपण दखल का घ्यायची? पडळकरांच्या वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया, देवेंद्र फडणवीसही प्रसिद्धीसाठी काहीही बोलत असल्याची टीका https://bit.ly/3i9tuJd


 

  1. शहीद जवान सुनील काळे यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी, सरकारकडून ग्वाही, गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून शहीद काळे यांच्या कुटुंबीयाचं सांत्वन https://bit.ly/3dG11XT


 

  1. मनमानी करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना सरकारकडून चाप, परिपत्रक जारी https://bit.ly/3ePLtC4


 

  1. प्रशासनाला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयश, सुमोटो याचिकेतून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने प्रशासनाला फटकारले, प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे ताशेरे https://bit.ly/3g4Z74Q


 

  1. सलग 21 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ, तीन आठवड्यांपासून पेट्रोलमध्ये प्रती लीटर साडे आठ रुपये तर डिझेलमध्ये लीटरमागे दहा रुपये वाढले https://bit.ly/2YEt99z


 

  1. एबीपी माझा इम्पॅक्ट; अकोल्याचे पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची अखेर बदली, बहुचर्चित बेपत्ता मुलीच्या प्रकरणात 28 फेब्रुवारीला अधिवेशनात दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी https://bit.ly/3g8hupv


 

  1. पुण्यातील कोंढवे-धाडवे गावानंतर, धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपालिकेचा चिनी वस्तूंवर बंदी घालण्याचा ऐतिहासिक ठराव! https://bit.ly/3g4rNuK


 


माझा कट्टा :* जेष्ठ निरुपणकार बाबामहाराज सातारकर यांच्यासोबत माझा कट्टा! पाहा आज रात्री नऊ वाजता https://marathi.abplive.com/live-tv/amp

वारी स्पेशल : आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी... | आज धावा पाहण्यासाठी वारकऱ्यांनी वेळापूर मध्ये मोठी गर्दी केली असती https://bit.ly/3dBn9Tm

BLOG : कोरोनामय 'डायबेटिस'  https://bit.ly/2YAXhTi

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR