एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2020 | सोमवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2020 | सोमवार
  1. #नमस्ते_ट्रम्प : दहशतवाद रोखण्यासाठी अमेरिका कटिबद्ध, डोनाल्ड ट्रम्प यांचं भारताला सहकार्य करण्याचं आश्वासन, तर आपल्या सीमा सुरक्षित ठेवण्याचा प्रत्येकाला अधिकार असल्याचं वक्तव्य https://bit.ly/39YiyJq
  1. ट्रम्प दाम्पत्याची साबरमती आश्रमाला भेट, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून चरखा चालवण्याचे धडे, व्हिजिटर बुकमध्ये महात्मा गांधीजींचा उल्लेख न केल्यानं काँग्रेस आक्रमक https://bit.ly/2Plq4WN
  1. प्रेमाचं प्रतीक 'ताजमहल'ला ट्रम्प दाम्पत्याची भेट, भारताच्या महान संस्कृतीचं ट्रम्प यांच्याकडून कौतुक https://bit.ly/2Vh0zty
  1. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, 68 गावांतील 15 हजार 358 लाभार्थ्यांचा समावेश, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान योजनेची अंमलबजावणी येत्या एप्रिलअखेर पूर्ण करणार https://bit.ly/2v2zH65
  1. ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला वादळी सुरुवात, शेतकरी, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक, सरकारकडूनही विरोधकांवर टीकास्त्र https://bit.ly/37Y8UVz
  1. सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांची खासदारकी धोक्यात? जातीचा दाखला खोटा असल्याचा जिल्हा जातपडताळणी समितीचा निर्णय https://bit.ly/2SSce0o
  1. दिल्लीतील सीएए विरोधी आंदोलनाला हिंसक वळण, दगडफेकीत पोलीस हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू, परिस्थिती नियंत्रणासाठी अश्रूधुराचा वापर https://bit.ly/2PePbL1
  1. बीडमध्ये कोट्यवधींच्या प्रशासकीय निवडणूक खर्चाचं प्रकरण, निवडणूक विभाग दबाव आणत असल्याची तहसीलदारांची आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे तक्रार https://bit.ly/2HQYVqB
  1. जयललिता यांच्या जीवनावरील 'थलाइवी' चित्रपटाचा नवा लूक प्रदर्शित, जयललिता यांच्या भूमिकेत कंगना रणौत, 26 जूनला चित्रपट प्रदर्शित होणार https://bit.ly/2SUJ1C3
  1. वेलिंग्टन कसोटीत यजमान न्यूझीलंडचा भारतावर दहा गडी राखून दणदणीत विजय, न्यूझीलंडचा कसोटी क्रिकेटमधील शंभरावा विजय https://bit.ly/2PhOJf6
 BLOG : तांबडी माती : शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी पै.पंढरीनाथ पठारे (अण्णा), पैलवान आणि लेखक गणेश मानुगडे यांचा विशेष ब्लॉग https://bit.ly/2HSwuZj यूट्यूब चॅनेल  - https://www.youtube.com/abpmajhatv   
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv   
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha  
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur City Boundary Expansion: कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Embed widget