1. बच्चन कुटुंबातील चौघांना कोरोना, अमिताभ-अभिषेक पाठोपाठ ऐश्वर्या आणि आराध्य बच्चन यांनाही लागण, संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू https://bit.ly/302WlGB


 

  1. बॉलीवूडला कोरोनाचा विळखा, अनुपम खेर यांच्या आईला कोरोना, भाऊ, वहिनी आणि पुतणीला संसर्ग तर रेखा यांच्या बंगल्याच्या सुरक्षारक्षकालाही लागण https://bit.ly/306lXlY


 

  1. उद्यापासून पुण्यात सुरू होणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक खरेदीसाठी नागरिकांची झुंबड https://bit.ly/2W9zyrA तर नागपुरात पुन्हा कडक लॉकडाऊनचे संकेत, नियम न पाळणाऱ्यांना आयुक्त तुकाराम मुंढेचा इशारा https://bit.ly/38VVdZG


 

  1. राजभवनातही कोरोनाचा शिरकाव, 16 जण पॉझिटिव्ह तर आतातरी परीक्षेच्या निर्णयावर फेरविचार करावा, संजय राऊत यांचा राज्यपालांना सल्ला https://bit.ly/32aC6JK


 

  1. राजस्थानमध्ये पायलट-गेहलोत कलह शिगेला, दोन्ही नेत्यांमध्ये एकमेकांविषयी प्रचंड अविश्वास असल्याची माहिती, काँग्रेसची चिंता वाढली https://bit.ly/308jnfA


 

  1. महाराष्ट्रातलं सरकार पाडून दाखवा, शिवसेना खासदार संजय राऊत यांच भाजपला चॅलेन्ज; राजस्थानमधील सत्ताबदलाच्या चर्चेनंतर प्रतिक्रिया https://bit.ly/38VPrqY


 

  1. मंत्री बनवल्याने शहाणपण येतं असं नाही, देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला, नया है वह म्हणत खोचक टीका, आदित्य ठाकरे यांच्या कोरोना पर्यटन टीकेला प्रत्युत्तर  https://bit.ly/3iSokl3


 

  1. पाकिस्तानपेक्षा चीन हा भारताचा मोठा शत्रू; सामानासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत शरद पवार यांचे मत https://bit.ly/2CwBLX1


 

  1. धारावी कोरोनामुक्तीचं सर्व श्रेय सरकारचं नाही तर संघ स्वयंसेवकांचंही; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा https://bit.ly/32b2pji


 

  1. मुंबईतील बहुतांश पब, क्लब, लाउंज बंद होण्याच्या मार्गावर; वाढलेल्या लॉकडाऊनमुळे 60 ते 70 टक्के व्यवसाय बंद होण्याची शक्यता https://bit.ly/302F8gz


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR