एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2020 | बुधवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- वीज बिल सवलतीवरून महाविकास आघाडीत नाराजी, काँग्रेस मंत्र्यांना अपेक्षित निधी मिळत नसल्याची भावना https://bit.ly/2IRWQhN
- शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची? भाजप नेते नारायण राणे यांचा हल्लाबोल https://bit.ly/3pz6bw5 तर 'जनआक्रोश' यात्रेपूर्वी ताब्यात घेतलेल्या भाजप नेते राम कदम यांची पोलिसांकडून सुटका https://bit.ly/3pFvahm
- शिवसेनेचा सर्वात मोठा गड हिरावण्यासाठी भाजपचं 'मिशन मुंबई', मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी भाजप कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक https://bit.ly/36LidKf
- नागपूर पदवीधर मतदारसंघाची रणधुमाळी : काँग्रेस भाजपचा किल्ला भेदणार की, भाजप गड राखणार? भाजपकडून नागपूरचे महापौर संदीप जोशी तर काँग्रेसकडून अभिजीत वंजारी मैदानात https://bit.ly/2IKHJHi
- मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर छठ पूजेला बंदी; सरकारचं हिंदूविरोधी कृत्य असल्याची भाजपची टीका तर सार्वजनिक ठिकाणी गर्दी करुन छठ पूजा साजरी करु नका, संजय निरुपमांचे आवाहन https://bit.ly/3nA36tU
- मंदिरात चप्पल घालून आल्याचं प्रकरण.. सांगलीत पुन्हा खासदार संजय पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर समर्थक भिडले https://bit.ly/35LAXKp
- राजधानी दिल्लीत कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं; केजरीवाल सरकारकडून बंधनं घालायला सुरुवात https://bit.ly/3pysIZM
- सरकारी निवासस्थान भाडे प्रकरणात उत्तराखंड हायकोर्टाच्या आदेशाविरोधात महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव https://bit.ly/36Q49iF
- अनुभव नसताना सापाला अंगा-खांद्यावर खेळवण्याचं नसतं धाडस, नागपुरात सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू https://bit.ly/3lNUzTK
- कंगना रनौत आणि रंगोली चंदेलला मुंबई पोलिसांकडून तिसऱ्यांदा समन्स, 23 नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश https://bit.ly/2IQnjMF
ABP माझा स्पेशल :
कोरोनामुक्त झालेल्यांना 'गुलियन बॅरी सिंड्रोम' या दुर्मिळ आजाराचा धोका! https://bit.ly/35GPJBV
दोन बोटांनी सहज उचलता येणारी सात किलोंची सायकल; किंमत ऐकून थक्क व्हाल https://bit.ly/2UzGdu6
मॉडर्ना आणि फायझर-बायोटेक या दोन कंपन्यांच्या लस लवकरचं बाजारात येण्याची शक्यता, भारताच्या दृष्टीने मॉडर्ना लस अधिक फायदेशीर https://bit.ly/36KHOD4
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement