1. नियमांचे पालन केलं तर राज्यातील ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये काही उद्योगधंद्यांना परवानगी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा; आर्थिक संकट निर्माण झाल्याने निर्णय https://bit.ly/3blOkBf


 

  1. मुंबईत लॉकडाऊनच्या काळात हॉटस्पॉट वगळता इतर ठिकाणची बंद असलेली बांधकामे आणि पावसाळ्यापूर्वी प्रशासनानं करावयाची कामे अटीशर्तींसह सुरु होणार https://bit.ly/3eAcw4U


 

  1. लॉक डाऊनमधे ई-कॉमर्स कंपन्यांना केवळ जीवनावश्यक वस्तूच विकण्याची सूट; केंद्र सरकारचं घुमजाव https://bit.ly/2RNlpOw


 

  1. पीएम रिलीफ फंडला मदत म्हणजे भाजपची कोत्या मनाची प्रवृत्ती; देश कोरोना संकटात असताना भाजप राजकारण करण्यात मश्गुल; जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची टीका https://bit.ly/2yphBfF


 

  1. राजभवन फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरच्या नियुक्तीवरुन खासदार संजय राऊत यांचा राज्यपालांवर निशाणा https://bit.ly/2xIUD33


 

  1. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांची औरंगाबादमध्ये माहिती, तर राज्यातील 6 जेल आजपासून पूर्ण बंद करणार असल्याचीही माहिती https://bit.ly/3cB2mzf


 

  1. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये 20 टक्के कपात करण्याची योजना ही निव्वळ अफवा; अर्थ मंत्रालयाची माहिती https://bit.ly/2KhrwXj


 

  1. बुकिंग सुरु करण्याआधी सरकारच्या निर्णयाची वाट पाहा, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांचा विमान कंपन्यांना सल्ला, एअर इंडियाने बुकींग सुरू केल्याने स्पष्टीकरण https://bit.ly/3eBs9c4


 

  1. मराठवाड्यासह अनेक ठिकाणी गारपीट, अवकाळी पावसाने झोडपले; शेतीचे मोठे नुकसान https://bit.ly/2z7WEWU


 

  1. जगभरात कोरोनाबाधितांची संख्या 23 लाख 31 हजारांवर, तर मृतांचा आकडा 1 लाख 60 हजारांवर https://bit.ly/3alFbHF


 


माझा कट्टा | संगीतकार, गायक शंकर महादेवन यांच्याशी खास गप्पा; आज रात्री 8 वाजता एबीपी माझावर

यूट्युब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK