एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2020 | बुधवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

- सूक्ष्म आणि लघु उद्योगांना गॅरंटीशिवाय 3 लाख कोटींचं कर्जाचं पॅकेज, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची घोषणा, 20 लाख उद्योगांना फायदा. https://bit.ly/2YX6k1q
- कोरोनाच्या संकटात पंतप्रधान मोदींच्या पाठीशी सर्वांनी उभे राहा, शिवसेना खासदार संजय राऊतांचं आवाहन तर मुंबईसाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेज देण्याची मागणी https://bit.ly/3crPjQM
- केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या कॅन्टीनमध्ये आता फक्त स्वदेशी वस्तूंचीच विक्री होणार; आत्मनिर्भर भारत योजनेनंतर गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा https://bit.ly/2Wvho4l
- देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोनं सरकारने कर्जाने ताब्यात घेऊन कोरोनाच्या संकटात त्याचा वापर करावा; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा केंद्र सरकारला सल्ला https://bit.ly/2LoyRov
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सीएपीएफच्या 20 तुकड्या तैनात करणार, केंद्र सरकारकडे राज्य सरकारची मागणी मान्य https://bit.ly/2SXvPfa
- परप्रांतीय मजूर त्यांच्या राज्यात गेले ही महाराष्ट्राला संधी; स्थानिक तरुणांनी याचा फायदा उचलावा, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा सल्ला https://bit.ly/2WtNuNR
- घरपोच दारु 14 मे ऐवजी आता 15 मे पासून, घरपोच दारु पोहोचवण्याचा निर्णय एकदिवस पुढे ढकलला, कंटेनमेंट झोनमध्ये घरपोच दारुविक्रीला परवानगी नाहीच. https://bit.ly/2WqmQW4
- मुलीला जबरदस्तीने विधानसभेचं तिकीट दिलं म्हणजे उपकार केले नाहीत; एकनाथ खडसे यांचा सवाल https://bit.ly/2WuZbUy तर, सार्वजनिक ठिकाणी पक्षाचे वाभाडे काढून खडसे यांनी खंजीर खुपसला नाही का? चंद्रकांत पाटील यांचा पलटवार https://bit.ly/3fKLOXP
- कोरोना संकट संपल्यानंतर महाराष्ट्रसह देशाच्या राजकारणात काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप होणार; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा https://bit.ly/2WVTLkc
- राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांच्या रिक्त पदांची निवड होणार, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती तर ग्रामसभांना तात्पुरती स्थगिती https://bit.ly/2Z0AUHA
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
