1. बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातील लालकृष्ण अडवाणी यांच्यासह सर्व 32 आरोपी निर्दोष, लखनौच्या विशेष सीबीआय कोर्टाचा निकाल, आरोपींनी मशीद पाडणाऱ्या जमावाला चिथावलं नसल्याचा न्यायालयाचा निष्कर्ष https://bit.ly/3jk0r5J



  1. बाबरी विध्वंस प्रकरणी कोर्टाच्या निकालाचं भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह शिवसेनेकडून स्वागत, ठिकठिकाणी निकालाचं सेलिब्रेशन https://bit.ly/36irpac



  1. लखनौच्या विशेष सीबीआय न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिलेल्या निकालाच्या विरोधात जाणारा असल्याचा काँग्रेसचा आरोप https://bit.ly/33eM0dr बाबरी मशीद जादूने गायब झाली का? कोर्टाच्या निर्णयानंतर असदुद्दीन ओवैसींचा सवाल https://bit.ly/2Sd0iF



  1. अयोध्येच्या वादाला पूर्णविराम मिळाल्यानंतर मथुरेत नवा संघर्ष, कृष्ण मंदिराजवळची मशीद हटवण्याची मागणी, याचिकेवर आज निर्णय https://bit.ly/30io3j

  2. हाथरस अत्याचार पीडितेच्या मृत्यूनंतर पोलिसांकडून बळजबरीने अंत्यसंस्कार, राहुल गांधींकडून व्हिडीओ पोस्ट https://bit.ly/36jlgur हाथरस प्रकरणावरुन महाराष्ट्रातही आरोप-प्रत्यारोप.. https://bit.ly/33d6H9L हाथरस घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दखल, दोषींवर कठोर करवाई करण्याचे निर्देश



  1. कोरोना महामारी आणि पूर परिस्थितीमुळे UPSC ची परीक्षा पुढे ढकलण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, ठरल्या दिवशी 4 ऑक्टोबरलाच परीक्षा होणार https://bit.ly/2S8J7oq



  1. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्याबाबत हालचालींना पुन्हा एकदा वेग, दारूबंदी उठविण्याची मागणी करणारे मंत्री विजय वडेट्टीवार पुन्हा सक्रिय https://bit.ly/2Sd5sBe



  1. कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे नवरात्रीत गरबा आणि दांडिया खेळण्यास बंदी, गृह विभागाच्या गाईडलाईन्स जारी! https://bit.ly/2Sd1IzG



  1. 'अनुराग कश्यप हाजिर हो'; चौकशीसाठी हजर राहण्यासाठी मुंबई पोलिसांचं समन्स.. अभिनेत्री पायल घोषने दाखल केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपाची होणार चौकशी https://bit.ly/3n6CC3N



  1. राजस्थान रॉयल्सची विजयी घोडदौड कोलकाताचे नाईट रायडर्स रोखणार का? राजस्थान विजयाची हॅटट्रिक तर कोलकाता दुसऱ्या विजयासाठी इच्छुक https://bit.ly/344Cx7K


BLOG | प्रिय सई.. एबीपी माझाची प्रतिनिधी प्रज्ञा पोवळे यांचा लेख https://bit.ly/3ihTNvA


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR